Maharashtra Assembly Election 2024: भाजप आणि महायुतीचे उमेदवार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. २०१४ व २०१९ मध्ये या मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर यावेळच्या निवडणुकीत ते हॅट्ट्रिक साध ...