Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Aurangabad Central Assembly Election 2024 - News
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंड; नाराजांनी भरले अर्ज
ही बंडखोरी आहे की, दबावतंत्र? हे ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजल्यानंतर स्पष्ट होईल. ...
छत्रपती संभाजीनगर :
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतलेल्या किशनचंद तनवाणी यांना पक्षाच्या सर्व पदातून मुक्त करत असल्याचे अंबादास दानवे यांनी जाहीर केले. ...
छत्रपती संभाजीनगर :
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असताना धक्कादायक निर्णय, कारण काय? ...
छत्रपती संभाजीनगर :
विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस; बंडखोरांचे अर्जावर अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
औरंगाबाद 'मध्य'मधून एमआयएमचे नासेर सिद्दिकी मैदानात; इम्तियाज जलील कोठून लढणार?
औरंगाबाद-मध्य मतदारसंघात २०१४ सारखी चौरंगी लढत होण्याचे संकेत ...
छत्रपती संभाजीनगर :
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
माजी खासदार यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याची कल्पना सध्या तरी त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील येत नाही. ...
छत्रपती संभाजीनगर :
औरंगाबाद ‘मध्य’मतदारसंघात २०१४ सारखा ‘ट्रँगल’; कट्टर शिवसैनिकांसोबत एमआयएमची लढत
एमआयएमकडून इम्तियाज जलील नशीब आजमावतील. अजून दोघांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
ठाकरेंनी भाजपातून आलेल्यांच्या हाती दिली उमेदवारीची 'मशाल'; राबवला 'भाजपा'चाच पॅटर्न
निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचे आव्हान ...
Previous Page
Next Page