Andheri East Assembly Election 2024

News Andheri East

विधान परिषदेवर घेण्याचे CM शिंदेंचे आश्वासन; अंधेरी पूर्वमधून स्वीकृती शर्मांनी मागे घेतली उमेदवारी - Marathi News | Swikriti Sharma withdrew her candidature as an independent candidate from Andheri East Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेवर घेण्याचे CM शिंदेंचे आश्वासन; अंधेरी पूर्वमधून स्वीकृती शर्मांनी मागे घेतली उमेदवारी

Swikriti Sharma : स्वीकृती शर्मा यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ...

महाआघाडीत जागांचा घोळ; महायुतीत बंडखोरी! धारावी, मानखुर्द, मुलुंड, भायखळ्यात पेच - Marathi News | Rebellion in mahayuti and mva in mumbai seats trouble in Dharavi Mankhurd Mulund byculla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाआघाडीत जागांचा घोळ; महायुतीत बंडखोरी! धारावी, मानखुर्द, मुलुंड, भायखळ्यात पेच

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही कायम होता. ...

अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार - Marathi News | Andheri East Assembly election candidates rutuja latke vs murji patel Shiv sena vs Shiv sena ubt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर अंधेरी पूर्वचा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

Andheri East Assembly 2024 News: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार ऋजुता लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीत भाजपने मुरजी पटेल हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून लढणार आहेत.  ...

Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला? - Marathi News | Maharashtra Assembly election 2024 Andheri East constituency rutuja latke Murji Patel | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?

Andheri east assembly election 2024: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. पण, महायुतीने त्यातून माघार घेतली होती. ...

भाजपचा माजी नगरसेवक घेऊन शिंदे सेना 'अंधेरी पूर्व' लढवणार? ठाकरे सेनेविरोधात या नावाची चर्चा - Marathi News | Will BJP's Murji Patel kaka contest from Eknath Shinde Shiv Sena in Andheri East assembly Constituency? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचा माजी नगरसेवक घेऊन शिंदे सेना 'अंधेरी पूर्व' लढवणार? ठाकरे सेनेविरोधात या नावाची चर्चा

न्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी कृतिका शर्मा या इच्छुक आहे. तशी पी.एस.फाउंडेशन मधून गणपती पासून शर्मा पती पत्नींनी हा मतदार संघ पिंजून काढला होता आणि मोठ्या प्रमाणात मतदार संघात बॅनरबाजी देखील केली होती. ...