Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Ambegaon
Ambegaon Assembly Election 2024
News Ambegaon
महाराष्ट्र :
Vidhan Sabha Election Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर
Baramati Assembly Election 2024 Results Highlights: राज्यात हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सध्या तरी पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. ...
पुणे :
आंबेगाव विधानसभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी; शरद पवारांच्या भाषणाचा प्रभाव पडणार का?
वळसे-पाटील समर्थक ७५ हजारांच्या मताधिक्याने विजयाचा दावा करत आहेत. तर निकम समर्थक पंधरा ते वीस हजार मतांच्या फरकाने विजय होऊ, असे सांगत आहेत ...
पुणे :
पुण्यात २१ विधानसभांसाठी तब्बल ४६५ फेऱ्या; एका फेरीला २० मिनिटं, ३ पर्यंत निकाल हाती
पुरंदर मतदारसंघासाठी सर्वाधिक म्हणजेच ३० फेऱ्या तर आंबेगाव मतदारसंघासाठी सर्वांत कमी म्हणजेच १९ फेऱ्या होणार ...
पुणे :
आंबेगावात गुरू-शिष्याची लढत: 'पवार फॅक्टर' गेमचेंजर ठरणार? अशी आहे मतदानाची टक्केवारी!
शरद पवार यांनी वळसे पाटलांचा उल्लेख गद्दार असा करत त्यांना पाडण्याचं आवाहन केलं होतं. ...
महाराष्ट्र :
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पण मग तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली. ...
पुणे :
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
पूर्वा वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या टीकेवर भाष्य केलं आहे. ...
पुणे :
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार यांनी निकम यांना निष्ठेचे फळ देत उमेदवारी दिली असून या निवडणुकीत कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ...
पुणे :
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
शरद पवार यांनी देवदत्त निकम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी काय करायला हवं, याबाबतचा कानमंत्र दिला ...
Next Page