News Worli

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, "मला काही देणं घेणं नाही..." - Marathi News | MNS Raj Thackeray will field candidate against Aditya Thackeray in Worli Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, "मला काही देणं घेणं नाही..."

मनसेने वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. ...

कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली सांत्वनपर भेट - Marathi News | in mumbai minister deepak kesarkar paid a condolence visit to kaveri nakhwa family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.   ...

कोस्टल रोडची उत्तरवाहिनी आजपासून सेवेत; हाजी अली ते सी-लिंकपर्यंत प्रवास वेगवान - Marathi News | in mumbai north channel of coastal road in service from today travel from haji ali to c link is fast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडची उत्तरवाहिनी आजपासून सेवेत; हाजी अली ते सी-लिंकपर्यंत प्रवास वेगवान

कोस्टल रोडचे एकूण ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. ...

आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल - Marathi News | Where is Marathi film industry gone now? Sanjay Raut's question on the 'Worli hit and run' case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

अभिनेते जयवंत वाडकर हे वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा या महिलेचे काका आहेत. ...

“वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न”; संजय राऊतांचा दावा - Marathi News | sanjay raut big claim about worli accident case and criticized govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न”; संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut News: हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा झाला. पोलिसांकडे माहिती नसेल, तर आम्ही देऊ, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

मरिन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत थेट प्रवास लवकरच सुसाट; पाऊण तासाचा प्रवास १२ मिनिटांत - Marathi News | in mumbai direct travel from marine drive to worli soon a journey of half an hour in 12 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरिन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत थेट प्रवास लवकरच सुसाट; पाऊण तासाचा प्रवास १२ मिनिटांत

कोस्टल रोड हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग वाहतुकीसाठी तयार. ...

फक्त सिनेमात फिल्मी न्याय मिळेल! वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट - Marathi News | worli hit and run marathi actor utkarsh shinde post said the justice only get in films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त सिनेमात फिल्मी न्याय मिळेल! वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता यावर अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदे प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली आहे.  ...

'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी - Marathi News | Marathi Actor Jaywant Wadkar On Worli Hit and Run Case Demands Death Penalty Jaywant Wadkar is Uncle Of Kaveri Nakhwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू

मिहीर शहाने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेचा जीव घेतला. ...