Home
Elections
Worli
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Worli
मुंबई :
कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली सांत्वनपर भेट
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. ...
मुंबई :
कोस्टल रोडची उत्तरवाहिनी आजपासून सेवेत; हाजी अली ते सी-लिंकपर्यंत प्रवास वेगवान
कोस्टल रोडचे एकूण ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. ...
महाराष्ट्र :
आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल
अभिनेते जयवंत वाडकर हे वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा या महिलेचे काका आहेत. ...
मुंबई :
“वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न”; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut News: हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा झाला. पोलिसांकडे माहिती नसेल, तर आम्ही देऊ, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
मुंबई :
मरिन ड्राइव्ह ते वरळीपर्यंत थेट प्रवास लवकरच सुसाट; पाऊण तासाचा प्रवास १२ मिनिटांत
कोस्टल रोड हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्ग वाहतुकीसाठी तयार. ...
फिल्मी :
फक्त सिनेमात फिल्मी न्याय मिळेल! वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट
वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता यावर अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदे प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली आहे. ...
फिल्मी :
'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू
मिहीर शहाने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेचा जीव घेतला. ...
मुंबई :
“शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका
Congress Nana Patole News: महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही, हा संदेश देशात जात असून ते राज्याच्या हिताचे नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Previous Page
Next Page