ट्रकला ओव्हरटेक करताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार झाडावर आदळली. ...
याप्रकरणी साकोली पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून रात्री दहानंतर गुन्हा नोंदविला. ...
मामाच्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानात कुल्फी आणण्यासाठी ती जात होती. त्यावेळी ट्रॅक्टर मागे घेत असताना ती चाकाखाली आली. ...
हा अपघात एवढा भीषण होता की, मारुती व्हॅन पूर्णत: चक्काचूर झाली. त्यामुळे मृतक विक्रम सोनवाने याचा चेहरा ओळखताही येत नव्हता. ...
साकोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. ...
सानगडी येथील ऐतिहासिक किल्ला आणि बावडीची व इतर मंदिरांची पुरातत्व विभागाकडे नोंदच नाही. ...
साकाेली येथील नांदगावे परिवारासाेबत नियतीने असा क्रूर खेळ रचला. ...
मंगळवारी रात्री साकोली ते नागपूर प्रवासादरम्यान अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ...