याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ... शहादा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ... पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांची माहिती घेतली. ... पतीसोबत जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना नवापुरात घडली. ... शहादा तालुक्यातील शिरपूर रस्त्यावर हिंगणी गावाजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. ... नवापूर तालुक्यातील मोठे खातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश जात पडताळणी समितीने दिले आहेत. ... दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या मारहाणीत दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. ... लग्नात नाचताना धक्का लागला या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. ...