Home
Elections
Nandurbar
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Nandurbar
लोकमत शेती :
नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची मार्केटमध्ये लाल मिरचीने सर्वाधिक भावाचा रेकॉर्ड तोडला
लाल मिरचीचा ठसका कायम असून, नंदुरबार बाजार समितीत कोरड्या लाल मिरचीची गुरुवारी तब्बल ३३ हजार ८०० रुपये क्चिटलने विक्री झाली. ...
लोकमत शेती :
सातपुड्यातील आदिवासी शेतकरी जोपासताय 'चारोळी', चारोळी पिकाचं गणित काय?
सातपुड्यातील शेतकऱ्यांनी आमसूल, स्ट्रॉबेरी, भगर सारखी पिके घेत चारोळीसारखे पीकही घेऊ लागले आहेत. ...
लोकमत शेती :
अवघ्या दोन हेक्टरवरील लागवड आता 29 हेक्टरवर, सातपुड्यात बहरतोय स्ट्रॉबेरीचा गोडवा, पण..
अवघ्या दोन हेक्टर क्षेत्रावर सुरू झालेली स्ट्रॉबेरीची लागवड आता 29 हेक्टरवर पोहोचली आहे. ...
नंदूरबार :
सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात
पोलिस सूत्रांनुसार, सुरत स्थानकावरून रविवारी रात्री आठ वाजता आयोध्या येथे जाण्यासाठी आस्था एक्सप्रेस रवाना झाली ...
नंदूरबार :
प्लॉट खरेदीत सात लाखाची फसवणूक, नंदुरबारातील चौघांविरुद्ध गुन्हा
सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबारातील चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नंदूरबार :
नागपूरहून येणारे १३ लाखाचे लोखंड दोघांनी परस्पर विकले, फसवणुकीचा गुन्हा दाखल
याप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध अक्कलकुवा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नंदूरबार :
जप्त केलेला मालट्रक वाळूसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून लंपास
२५ जानेवारी ते १ जानेवारी दरम्यान ही घटना घडली. ...
नंदूरबार :
तरुणीला ठार केल्याच्या रागातून तरुणाच्या घरातील वस्तूंची जाळपोळ
घरात घुसून सर्व संसारोपयोगी सामान बाहेर फेकले आणि नंतर त्याला आग लावून जाळून टाकले. ...
Previous Page
Next Page