Home
Elections
Nandurbar
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Nandurbar
नंदूरबार :
प्रधानमंत्री आदर्श गावांतर्गत ६७८ गावांना मिळणार प्रत्येकी २० लाख
नंदुरबार प्रकल्प अंतर्गत ३४५ गावांची निवड झाली असून यासाठी साधारणत: सातशे कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे ...
नंदूरबार :
धडगाव तालुक्यात दोन महिलांचा डाकिणीचा संशयावरून खून
नंदुरबार : दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा डाकीणीच्या संशयातून छळ करून धमकी दिल्याची घटना धडगाव तालुक्यात घडली. याप्रकरणी दोन ... ...
नंदूरबार :
नंदुरबारची नात शब्दुलीशी पंतप्रधानांचा जोहान्सबर्ग येथे संवाद
शब्दुलीशी संवाद साधत खूप शिकून भारताचे नाव मोठे कर, असा शुभेच्छारूपी आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या ‘नाती’ला दिला. ...
नंदूरबार :
एटीएममध्ये भरणा करण्याची एक कोटी पाच हजाराची रक्कम घेऊन कर्मचारी पसार
याप्रकरणी रायटर कंपनीचे अधिकारी याबाबत फिर्याद देणार असल्याचे पोलिस निरिक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. ...
नंदूरबार :
नंदुरबारमध्ये एसटी बसचालक दारूत तर्रर, आगार व्यवस्थापकाशी घातली हुज्जत
अक्कलकुवा आगार व्यवस्थापक यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अनिल वसंत साबळे (४०, शिरपूर आगार) असे बसचालकाचे नाव आहे. ...
नंदूरबार :
नंदुरबारमध्ये दोन मुकादमांनी मजुराला विहिरीत ढकलले, खुनाचा गुन्हा दाखल
२८ जुलै रोजी नंदुरबार तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नंदूरबार :
शेतीच्या वादातून गोळीबार, दोन जण ठार, शहादा तालुक्यातील घटना
गावठी पिस्तूलचा एका गटाकडून वापर करण्यात आला. ...
नंदूरबार :
मणीपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद; संतप्त जमावाने ST च्या काचा फोडल्या
तराडी दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी एसटी बसेसचा काचा फोडल्याची घटना घडली आहे. ...
Previous Page
Next Page