Home
Elections
Gondiya
All
News
Photos
Videos
News Gondiya
गोंदिया :
शालिमार एक्स्प्रेसमध्ये पकडली ५० किलो चांदी, रेल्वे सुरक्षा बलची कारवाई
प्रवाशाला राजनांदगाव येथे पकडले ...
गोंदिया :
जादुटोण्याच्या संशयातून धिंड, १२ जणांना ३ वर्षांची सक्तमजुरी
जब्बारटोला येथे काढली होती धिंड : पीडिताला २० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश ...
गोंदिया :
लग्न जुळू देत नाही..! दोन गटांत हाणामारी, ९ गंभीर जखमी
महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा दाखल ...
गोंदिया :
तुम्ही आणलेली तूरडाळ नकली तर नाही ना? रंग दिलेली डाळ जप्त; अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई
तूरडाळ म्हणून रंगीत बटरी डाळ (कलश ब्रॉण्ड) विक्री ...
गोंदिया :
नादुरस्त ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक, तीन जण ठार
धोबीसराड येथील घटना : देवरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
गोंदिया :
पार्टीत वादावादी, खूप दारू पाजून मित्राचा गळा घोटून खून
घरच्यांना पत्ता लागू नये म्हणून मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोह येथे फेकला ...
गोंदिया :
घरातून २८ हजार रुपयांचे दागिने लंपास; गोंदिया जिल्ह्यातील घटना
केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या करांडली गावातील रहिवासी हर्षलू दीपक शहारे (३५) यांच्या घरातील लाकडी आलमारीतून २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ...
गोंदिया :
चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या लोकेशला जन्मठेप, विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
१२ साक्षदारांची न्यालयात तपासणी ...
Previous Page
Next Page