News Gondiya

खूनाच्या बदल्यात खून करुन अपघात भासवला; ३० वर्षापूर्वी वडिलांचा खून केल्याच्या रागातून कृत्य - Marathi News | Murder for murder feigned accident Acted out of anger for killing his father 30 years ago | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खूनाच्या बदल्यात खून करुन अपघात भासवला; ३० वर्षापूर्वी वडिलांचा खून केल्याच्या रागातून कृत्य

खून का बदला खून ही म्हण आपण सिनेमात ऐकतो, परंतु ३० वर्षापूर्वी वडीलाचा खून करणाऱ्या व्यक्तीचा रहस्यमय खून केला. ...

पाणीटाकीवर चढताच निघाला मागण्यांवर तोडगा; पगारासाठी लावली जिवाची बाजी - Marathi News | in gondia as soon as climbed the water tank got a solution to the demands | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाणीटाकीवर चढताच निघाला मागण्यांवर तोडगा; पगारासाठी लावली जिवाची बाजी

कंत्राटी अग्निशमन कर्मचाऱ्यांची वीरूगिरी : ...

राबराब राबूनही धान कमी झाले, शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Paddy reduced even in Rabab Rabun, farmer committed suicide in | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राबराब राबूनही धान कमी झाले, शेतकऱ्याची आत्महत्या

आर्थिक विवंचन्त असलेल्या शेतकऱ्याने चक्क शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गोंंदियात घडली आहे. ...

अन् युवकाला केली झाडाला बांधून मारहाण - Marathi News | in gondia tied the youth to a tree and beat him police case has been registred | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अन् युवकाला केली झाडाला बांधून मारहाण

मोहाटोला येथील प्रकार, जमिनीचा जुना वाद, तिघा बाप-लेकांवर गुन्हा दाखल. ...

दीड वर्षे दारू ढोसली, बिल तर लांबच.. उलट खंडणी मागितली  - Marathi News | Drunk alcohol for one and a half years, the bill was long on the contrary demanded ransom in gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दीड वर्षे दारू ढोसली, बिल तर लांबच.. उलट खंडणी मागितली 

प्रज्वलच्या खुनातील दोन आरोपींनी मागितले होते केसर बारच्या मालकाला पैसे. ...

लिपीकाच्या घरून २.२१ लाखाची चोरी; तासाभरातच आरोपीला मुद्देमालासह अटक  - Marathi News | 2.21 lakh stolen from clerk's house Within an hour, the accused was arrested along with the material | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लिपीकाच्या घरून २.२१ लाखाची चोरी; तासाभरातच आरोपीला मुद्देमालासह अटक 

ही चोरी आरोपी फरहान ईशाक कुरैशी (१९) रा. गौतमनगर, गोंदिया याच्या बरोबर एका विधी संघर्षीत बालकाने केल्याची कबुली फरहाण याने दिली आहे. ...

काय सांगता?, पोलिसाच्या घरातून २.२१ लाखांचे दागिने लंपास - Marathi News | jewels worth 2.21 lakhs looted from police house in gondiya | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काय सांगता?, पोलिसाच्या घरातून २.२१ लाखांचे दागिने लंपास

गोंदिया : जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिले नसल्याचे यातून दिसून येत आहे. ... ...

अवकाळीने वाढला थंडीचा जोर; गावात पेटल्या शेकोट्या - Marathi News | Unseasonal rain increased the force of cold; Bonfires lit in the village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवकाळीने वाढला थंडीचा जोर; गावात पेटल्या शेकोट्या

कडाक्याची थंडी आणखी कुडकुडवणार : भरदिवसा पेटवाव्या लागल्या शेकोट्या ...