Home
Elections
Gondiya
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Gondiya
गोंदिया :
सराईत गुन्हेगारास केले जिल्ह्यातून हद्दपार, गंगाझर पोलिसांची कारवाई
सहा महिन्यांसाठी हद्दपारीचे आदेश ...
गोंदिया :
DJ साठी वाहनात बदल पडला महागात, १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला : गंगाझरी पोलिसांची कारवाई
डीजे वाहनावरील ही दुसरी कारवाई ...
गोंदिया :
चार लाख मतदारांची ओळखपत्र आधारशी जोडणी नाहीच; गोंदिया विधानसभा मतदार संघ आघाडीवर
२०२४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष राहणार असून अगोदर लोकसभा व त्यानंतर विधानसभा व अन्य काही निवडणुका लागणार असल्याची शक्यता आहे. ...
गोंदिया :
२०४७ मध्ये विकसित नवभारताचे स्वप्न पूर्ण होणार !
उपराष्ट्रपती जगदीप धनखड : गोंदिया येथे मनोहरभाई पटेल जयंती सोहळा. ...
गोंदिया :
किराणा दुकानातून २३ हजार चोरले, २४ तासांतच अटक ()
रावणवाडी पोलिसांची कारवाई : चोरीचे पैसे हस्तगत ...
गोंदिया :
आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या भाच्याचा घाटात बुडून मृत्यू
रजेगाव घाटावरील घटना: पिसाळलेला कुत्रा चावल्याने आत्याचा झाला होता मृत्यू ...
गोंदिया :
न्यायाधीशांसोबत वाद, वकिलाला सश्रम कारावास
एका जमिनीच्या प्रकरणाची सुनावणी असताना पक्षकाराचे वकील पराग तिवारी हे कोर्टात उशिरा पोहोचले ...
गोंदिया :
वेल्डिंगचे काम करताना टिप्पर जळून खाक
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ...
Previous Page
Next Page