Home
Elections
Dahisar
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Dahisar
मुंबई :
दहिसर येथील वारकरी शिल्पाची तोडफोड केल्याचा वारकरी संप्रदायाने केला निषेध
Dahisar News : दहिसर येथील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरा बाहेरील वारकरी शिल्पाजवळ वारकरी संप्रदायाने टाळाच्या गजरात या घटनेचा जोरदार निषेध केला. ...
मुंबई :
दहिसरमध्ये साकारणार एनर्जी पार्क आणि माहिती केंद्र; मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली मान्यता
अदानी इलेक्ट्रिसिटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी अंदाजित १५ कोटींचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. ...
मुंबई :
दहिसरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, नागरिकांचे स्थलांतर
इमारतीचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या व स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लोकमतला याबाबतची माहिती दिली. ...
मुंबई :
दगडी बांधणीची आखीव रेखीव विहीर खुली, 400 वर्षे जुन्या विहिरीचं पूनर्जिवन
या परिसराचे सौंदर्यीकरण व्हावे यासाठी तेथे भित्तीचित्र तसेच पाषणशिल्पेही उभारण्यात आली आहेत. पुरातन इस्ट इंडियन रहिवासी उंबराचं पाणी घेऊन विवाहविधी करीत असल्याचे शिल्प येथे लावण्यात आले आहे. ...
मुंबई :
दहिसर होणार आता नवे पर्यटन स्थळ
Tourist destination : कांदळवन उद्यान व एनर्जी पार्क ...
मुंबई :
मुंबई मेट्रो सुपर फास्ट : मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर एकमेकांना जोडणार
Mumbai Metro Work : पश्चिम उपनगर तसेच मिरा भाईंदर हे भाग विमानतळाशी जोडले जातील ...
मुंबई :
मेट्रो दोन अ मार्गिकेवरील स्टेशनच्या कामांना मुहूर्त
दहिसर डी एन नगर मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यावर ...
मुंबई :
मे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार
जानेवारीत होणार ट्रायल ...
Previous Page
Next Page