News Chandrapur

आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातवाला बिबट्याने नेऊन केले ठार - Marathi News | 10 year old boy killed in leopard attack in durgapur area of chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातवाला बिबट्याने नेऊन केले ठार

प्रतीक हा घराच्या मागील बाजुला उभा होता. तितक्यात घरालगत असलेल्या नाल्याच्या दिशेने अचानक बिबट आला. त्याने प्रतीकची मान जबड्यात पकडून उचलून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस ठरले महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण - Marathi News | Ghugus in Chandrapur district is the most polluted place in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस ठरले महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण

आरएसपीएमच्या उच्चपातळीमुळे घुग्गुसचे रहिवासी हृदयविकाराच्या धक्क्याने मरत आहेत. बहुतेकांना किडनी, स्तन, फुफ्फुस, हृदय, डोळे आणि त्वचेच्या आजारांनी ग्रासले आहे. ...

पाण्याविना चंद्रपूरवासीयांची पाच दिवसांपासून तडफड; मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Marathi News | Chandrapur residents have been suffering without water for five days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाण्याविना चंद्रपूरवासीयांची पाच दिवसांपासून तडफड; मनपाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मोठा गाजावाजा करून शुभारंभ केलेल्या अमृत योजनेचा थेंबही अनेक वाॅर्डांत पोहोचला नाही, म्हणून आधीच रोष कायम आहे. आता तर पाणीच बंद झाल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात हाहाकार सुरू आहे. ...

मनपा बगीच्याच्या लोकार्पणात राजकीय गोंधळ; सुधीर मुनगंटीवार-आमदार जोरगेवार आमने-सामने - Marathi News | Political turmoil between sudhir mungantiwar and mla kishor jorgewar in a inauguration event of azad park in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपा बगीच्याच्या लोकार्पणात राजकीय गोंधळ; सुधीर मुनगंटीवार-आमदार जोरगेवार आमने-सामने

सुमारे तासभर दोन्ही नेत्यांनी हातात माईक घेऊन झालेल्या चुकीवर धमक्यांचा पाऊस पाडला. हा सारा प्रकार चंद्रपूरकर जनता खुर्च्यावर न बसता उभे राहून बघत होती. हा राजकीय गोंधळ शनिवारी रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत चालला. ...

आश्वासनानंतर एकोना खाणीतील आंदोलन मागे; ६ दिवसांपासून रोखलेली कोळसा वाहतूक सुरू - Marathi News | ekona coal mine agitation set to back after assurance; coal transport resumes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आश्वासनानंतर एकोना खाणीतील आंदोलन मागे; ६ दिवसांपासून रोखलेली कोळसा वाहतूक सुरू

कोलि अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...

चंद्रपूर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाचा वाद हायकोर्टात - Marathi News | Dispute over residence of Chandrapur Municipal Commissioner reaches in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाचा वाद हायकोर्टात

मनपा आयुक्तांनी यासंदर्भात १५ फेब्रुवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही़ असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...

अखेर चंद्रपूर मनपा आयुक्तांचा बंगला सील; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | Chandrapur Municipal Commissioner's Residence Seal after collectors order | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर चंद्रपूर मनपा आयुक्तांचा बंगला सील; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

अटी व शर्थीनुसार मनपा आयुक्तांसाठी तात्पुरत्या स्वरुपात दिलेले निवासस्थान विहित कालावधीत रिकामे न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...

समस्यांचा डोंगर, सुविधा नसताना करवाढ; रणरागिणींची मनपावर धडक - Marathi News | women march on chandrapur municipal corporation over problems in city | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :समस्यांचा डोंगर, सुविधा नसताना करवाढ; रणरागिणींची मनपावर धडक

पायाभूत सुविधा मिळत नसल्याने हैराण झालेल्या या रणरागिणींनी अधिकाऱ्यांना चांगलेच पैलावर घेतले. ...