News Chandrapur

कार्यकाळ संपला, चंद्रपूर मनपावर प्रशासकराज - Marathi News | Term ended, Administrator Rule on Chandrapur Municipal Corporation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कार्यकाळ संपला, चंद्रपूर मनपावर प्रशासकराज

चंद्रपूर मनपात गुरुवारी स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची सभा झाली. या सभेत १९ कामांना मंजुरी प्रदान केली गेली. ...

उद्योगाचे नाव, प्रदूषणाचे गाव : नियमांचे उल्लंघन, 'माणिकगड सिमेंट'ला कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Show cause notice to Ultratech Manikgarh Cement Unit due to increasing pollution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उद्योगाचे नाव, प्रदूषणाचे गाव : नियमांचे उल्लंघन, 'माणिकगड सिमेंट'ला कारणे दाखवा नोटीस

७ दिवसांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. एम. करे यांच्या सहीनिशी देण्यात आले आहे. ...

उद्योगाचे नाव, प्रदूषणाचे गाव : घुग्घूससह गडचांदूर शहरावरही घोंगावतेय जीवघेणे वादळ - Marathi News | A deadly storm of pollution is raging over Gadchandur city along with Ghugus in chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उद्योगाचे नाव, प्रदूषणाचे गाव : घुग्घूससह गडचांदूर शहरावरही घोंगावतेय जीवघेणे वादळ

अंबुजा, माणिकगड हे उद्योग गडचांदूरला लागून तर अल्ट्राटेक आणि दालमिया हे उद्योग या शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावर आहेत. ...

चंद्रपूरच्या खासदारांचा बंगला चोरट्यांनी फोडला; साहित्याची नासधूस, तिघांना अटक - Marathi News | congress MP balu dhanorkar house was burglarized in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या खासदारांचा बंगला चोरट्यांनी फोडला; साहित्याची नासधूस, तिघांना अटक

सकाळी नेहमीप्रमाणे चौकीदार साफसफाई करण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी भ्रमणध्वनीवरून खासदार धानोरकर यांनी घरफोडीची माहिती दिली. ...

नागरिकांनी उद्घाटनाच्या दिवशीच दारू दुकान पाडले बंद; नगरसेवक देशमुखांनी थोपटले पुन्हा दंड - Marathi News | Citizens shutdown liquor shop on the first day of opening dattanagar area of chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांनी उद्घाटनाच्या दिवशीच दारू दुकान पाडले बंद; नगरसेवक देशमुखांनी थोपटले पुन्हा दंड

नागरिकांनी पोलिसांसमोर ठाम भूमिका घेतल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून दुकान बंद ठेवण्याचे निर्देश पोलिसांनी दिले. ...

भारनियमन व दरवाढीविरोधात भाजपाकडून वीज बिलांची होळी - Marathi News | Holi of electricity bills from BJP against load shedding and price hike | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भारनियमन व दरवाढीविरोधात भाजपाकडून वीज बिलांची होळी

भारनियमन लवकर बंद करा, विजेची दरवाढ रोका, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. ...

अंगणात कुत्रा येण्याचे ठरले निमित्त, शेजाऱ्याला फावड्याने मारून संपविले - Marathi News | man killed his neighbor with a shovel over small dispute | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंगणात कुत्रा येण्याचे ठरले निमित्त, शेजाऱ्याला फावड्याने मारून संपविले

पाळीव कुत्रे समोर असलेल्या भोंगळे यांच्या अंगणात गेले. भोंगळे यांनी कुत्र्याला हटवले. या क्षुल्लक कारणावरून या दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली. जातीवाचक शिवीगाळ झाली व बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. ...

वीज पडून ३२ शेळ्यांचा मृत्यू, पाच जखमी; गुराखीही गंभीररित्या जखमी - Marathi News | 32 goats killed, 5 injured in lightning strike at chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज पडून ३२ शेळ्यांचा मृत्यू, पाच जखमी; गुराखीही गंभीररित्या जखमी

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राजुरा तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. सोंडो शिवारात गारपिटीसह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी परिसरात शेळ्यांचा कळप चरत होता. ...