चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षे दारुबंदी होती. दारुबंदी करण्यासाठी काही कारणे दिली गेली तर ती उठविण्यासाठी देखील काही कारणांचा आधार देण्यात आला ... गावात दहशत; जागोजागी पायाचे ठसे ... ... वनविभाग अलर्ट : गिधाडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू ... कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तिने सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचा घेतला निर्णय ... भुरसे यांनी जागेवर जाऊन पाहणी केली त्यानंतर भुरसे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मडावी यांना बोलावून माहिती दिली ... शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय परिसरात साप फिरत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित रुग्णालयातील परिचारिकांना ही माहिती दिली. ... मूल तालुक्याला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअर क्षेत्र आहे. 2 जून रोजी डोणी येथील कक्ष क्र. 327 मध्ये दोन वाघाची झुंज झाली. ...