Home
Elections
Chandrapur
All
News
Photos
Videos
News Chandrapur
चंद्रपूर :
बछड्याला जबड्यात घेऊन निघाली वाघीण, पर्यटकांना दिसली आईची 'माया'
ताडोबातील माया वाघीणीची मायाच एकप्रकारे पर्यटकांनी मनसोक्त अनुभवली. सकाळच्या फेरीत पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना वाटेतच माया वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या बछड्यासह कोवळ्या उन्हात उभी असलेली दिसली. ...
चंद्रपूर :
आजीच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी; दोन दिवसानंतर सापडला मृतदेह
जनकापूर येथील घटना ...
चंद्रपूर :
दाेन लाखांची लाच घेताना पीडब्ल्यूडीच्या कनिष्ठ अभियंत्यास अटक; चंद्रपूर एसीबीची कारवाई
कंत्राटदाराचे बिल काढण्यासाठी मागितली लाच ...
चंद्रपूर :
बापरे... अख्खे कुटुंबच विकत होते ब्राऊन शुगर; आई-वडील अटकेत, मुलगा फरार
३८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त ...
चंद्रपूर :
भटाळी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
मौजा भटाळी हे गाव वेकोलि उत्खननामुळे बाधित असल्यामुळे त्वरित पुनर्वसन व उर्वरित शेतजमीन संपादित करण्याची ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे. ...
चंद्रपूर :
वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; उपरी जंगल परिसरातील घटना
नागरिकांमध्ये दहशत ...
चंद्रपूर :
चंद्रपूरच्या दिग्दर्शकाचा ‘पल्याड’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात; फोर्ब्स मॅगझिननेही घेतली दखल
संपूर्ण चित्रीकरण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका व आजूबाजूच्या गावांत २५ दिवसांत पूर्ण झाले आहे. ...
चंद्रपूर :
माजरी परिसरात हल्लेखोर वाघाची पुन्हा घुसखोरी; नागरिक दहशतीत
पोलीस प्रशासन काॅर्नर सभा घेऊन देत आहे सतर्कतेचा इशारा ...
Previous Page
Next Page