News Bhor

पुण्यात तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपतमध्ये स्थापना होणार - Marathi News | The idol of Chhapati Shivaji Maharaj made in Pune will be installed in Panipat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपतमध्ये स्थापना होणार

२६ सप्टेंबरला भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थित पानिपत येथे मूर्ती बसवणार आहे. ...

पुण्याचं ब्रिटीश कालीन भाटघर धरण १०० टक्के भरलं; ११७१ क्युसेसनं विसर्ग सुरु, निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा - Marathi News | Pune's British-era Bhatghar Dam is 100 per cent full; Visarga begins with 1171 cusecs, a warning to the villages on the banks of Nirandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचं ब्रिटीश कालीन भाटघर धरण १०० टक्के भरलं; ११७१ क्युसेसनं विसर्ग सुरु, निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असल्यानं धरण २१ दिवस उशिराने भरलं ...

गणेश मंडळाने केली १८ किलोमीटरची पायपीट; भोरच्या पूरग्रस्तांना पोहोचवली धान्याची किट - Marathi News | Ganesh Mandal built 18 km pipeline; Grain kits delivered to the flood victims in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश मंडळाने केली १८ किलोमीटरची पायपीट; भोरच्या पूरग्रस्तांना पोहोचवली धान्याची किट

भोर तालुक्यातील संपर्क तुटलेल्या गावांमध्ये पुण्यातील जयनाथ मित्र मंडळाची मदत ...

भोर तालुक्यातील धरणात लक्षणीय वाढ; भाटघर ६८ तर निरादेवघर ९२ टक्के भरले - Marathi News | Significant increase in dam in Bhor taluka; Bhatghar 68 per cent and Niradevghar 92 per cent full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यातील धरणात लक्षणीय वाढ; भाटघर ६८ तर निरादेवघर ९२ टक्के भरले

गतवर्षीच्या तुलनेत भाटघर धरणात २७ तर निरादेवघर धरणात ६६ टक्क्यांनी अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. ...

पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कर्नवडी ग्रामस्थांचे अखेर स्थलांतर - Marathi News | Migration of Karnavadi villagers on the border of Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कर्नवडी ग्रामस्थांचे अखेर स्थलांतर

३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले ...

भोर तालुक्यात पावसाचा कहर! तब्बल ११ ठिकाणी कोसळल्या दरडी; रस्ता बंद - Marathi News | Rainstorm in Bhor taluka! Patients collapsed in 11 places; Road closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यात पावसाचा कहर! तब्बल ११ ठिकाणी कोसळल्या दरडी; रस्ता बंद

गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. ...

भोर तालुक्यातील घटना; डोंगरावरून दरड कोसळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण - Marathi News | Horrific incidents in Bhor taluka; An atmosphere of fear among the citizens due to the pain falling from the mountain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यातील घटना; डोंगरावरून दरड कोसळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

जवळपास ३०० फुटांवरून दगडमाती खाली आल्याने भोर पांगारी धारमंडप मार्गे महाडरोडला येणारा रस्ताही बंद झाला आहे. ...

भोर तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान! आंबवडे गावाजवळील दगडी पूल गेला वाहून - Marathi News | Heavy rains cause severe damage to agriculture in Bhor taluka! The stone bridge near Ambawade village was carried away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान! आंबवडे गावाजवळील दगडी पूल गेला वाहून

स्मशानभूमी आणि घराचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. ...