Home
Elections
Bhor
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Bhor
पुणे :
भोर शहरात विकेंडला पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांवर कारवाई; तब्ब्ल ८५ हजारांचा दंड वसूल
शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटन स्थळी जाण्यास बंदी केली आहे. ...
पुणे :
वेल्हे तालुक्यात पोलीस नाकाबंदीत सापडले गावठी पिस्तुल; एकावर गुन्हा दाखल
चौकशीसाठी या गाडीस थांबवले असता गाडीमध्ये गावठी पिस्तुल आढळून आले ...
पुणे :
वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांचा स्वातंत्र्यदिनी जलसमाधीचा इशारा; ६० वर्षांनंतरही त्यांच्या नावावर नाहीत सातबारे
पानशेत धरण बांधण्यासाठी वांजळवाडी येथील 36 शेतकऱ्यांची 292 एकर क्षेत्र धरणात गेलेली आहे ...
पुणे :
राजगडच्या रोपवेला शिवप्रेमी संघटनांचा विरोध; मात्र स्थानिकांचा पाठिंबा
सरपंच, उपसरपंच आणि स्थानिकांच्या बैठकीत निर्णय, राजगडासह तोरणावरही रोपवेची मागणी ...
पुणे :
वेल्हे तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण; विंझर ते कात्रज पीएमपीएलच्या बससेवेस सुरुवात
एसटीची सेवा अपुरी पडत असल्याने पीएमपीएलची बससेवा केली चालू ...
पुणे :
वेल्हे तालुक्यात दहा हजारची लाच घेताना तलाठीला रंगेहाथ पकडले
जमिनीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी लाच मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...
पुणे :
भोर प्रशासनाचा मोठा निर्णय! गर्दी टाळण्यासाठी रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्यांवर पर्यटनाला बंदी
दरवर्षी पावसाळ्यात या गडांवर पर्यटक मोठ्या प्रमाणत गर्दी करतात, कोरोना आणि गडांवरील अपघात टाळण्यासाठी घेतला निर्णय ...
पुणे :
वेल्हे तालुक्यात सुट्टीच्या दिवशी मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई! ७५ हजाराचा दंड वसूल
तालुक्यात किल्ले राजगड, तोरणा व मढेघाट यावर जाण्यास बंदी घातली असूनही पर्यटक सुट्टीच्या दिवशी या परिसरात आले ...
Previous Page
Next Page