Home
Elections
Bhor
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Bhor
पुणे :
पुण्यात तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पानिपतमध्ये स्थापना होणार
२६ सप्टेंबरला भोर तालुक्यातील अनेक शिवभक्तांच्या उपस्थित पानिपत येथे मूर्ती बसवणार आहे. ...
पुणे :
पुण्याचं ब्रिटीश कालीन भाटघर धरण १०० टक्के भरलं; ११७१ क्युसेसनं विसर्ग सुरु, निरानदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा
गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असल्यानं धरण २१ दिवस उशिराने भरलं ...
पुणे :
गणेश मंडळाने केली १८ किलोमीटरची पायपीट; भोरच्या पूरग्रस्तांना पोहोचवली धान्याची किट
भोर तालुक्यातील संपर्क तुटलेल्या गावांमध्ये पुण्यातील जयनाथ मित्र मंडळाची मदत ...
पुणे :
भोर तालुक्यातील धरणात लक्षणीय वाढ; भाटघर ६८ तर निरादेवघर ९२ टक्के भरले
गतवर्षीच्या तुलनेत भाटघर धरणात २७ तर निरादेवघर धरणात ६६ टक्क्यांनी अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. ...
पुणे :
पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कर्नवडी ग्रामस्थांचे अखेर स्थलांतर
३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले ...
पुणे :
भोर तालुक्यात पावसाचा कहर! तब्बल ११ ठिकाणी कोसळल्या दरडी; रस्ता बंद
गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. ...
पुणे :
भोर तालुक्यातील घटना; डोंगरावरून दरड कोसळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण
जवळपास ३०० फुटांवरून दगडमाती खाली आल्याने भोर पांगारी धारमंडप मार्गे महाडरोडला येणारा रस्ताही बंद झाला आहे. ...
पुणे :
भोर तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान! आंबवडे गावाजवळील दगडी पूल गेला वाहून
स्मशानभूमी आणि घराचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
Previous Page
Next Page