मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडूप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवली. ...
Bhandup Hospital Fire: ड्रीम्स मॉलमधील सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. या सदर घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. ...
रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहितीही महापौर यांनी दिली आहे. (Death toll rises to 10 in fire at Sunrise Hospital in Dreams Mall at Bhandup West) ...