Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Dr. Pankaj Rajesh BhoyarBharatiya Janata Party79739
Manish Devrao PusateBahujan Samaj Party4273
Shekhar Pramod ShendeIndian National Congress71806
Anant Shamraoji UmateVanchit Bahujan Aaghadi6383
Prakash Bajirao WalkeGondvana Gantantra Party983
Chandrabhan Ramaji NakhaleIndependent314
Chandrashekhar Kashinath MadaviIndependent791
Niraj Gulabrao GujarIndependent1847
Adv. Nandkishor Pralhadrao BorkarIndependent211
Sachin Pandurang Raut Alias (Guru Bhau)Independent287

News Wardha

शिवसंपर्क अभियानापूर्वीच शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर; माजी उपजिल्हा प्रमुखाने केली तोडफोड - Marathi News | Before Shiv Sampark Abhiyan, Shiv Sena dispute exposed, Former Deputy District Chief vandalized the rest house | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिवसंपर्क अभियानापूर्वीच शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर; माजी उपजिल्हा प्रमुखाने केली तोडफोड

शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे हे आपल्या कार्यकर्त्यांसह विश्रामगृहात दाखल झाले त्यांनी विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुखांशी बाचाबाची करुन शाब्दिक वाद करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ...

काँग्रेस नेत्यांच्या ताणाताणीत कार्यकर्त्यांमध्ये ताटातूट? आपापसातील कुरघोडींमुळे पक्षाची वाट बिकट - Marathi News | tensions between Congress leaders and activists, party divides in two groups | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काँग्रेस नेत्यांच्या ताणाताणीत कार्यकर्त्यांमध्ये ताटातूट? आपापसातील कुरघोडींमुळे पक्षाची वाट बिकट

वर्धा जिल्ह्यात खासदारांसह भाजपचे तीन, तर काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपनंतर काँग्रेस हाच जिल्ह्यात मोठा पक्ष असून दोन गटांत विभागला गेला आहे. ...

काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग; पारा ४० अंशापार - Marathi News | Be careful! Heat wave in wardha district; Mercury reaches at 41 degrees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काळजी घ्या! सूर्य ओकतोय आग; पारा ४० अंशापार

एरव्ही एप्रिल महिन्यात जिल्ह्याचा पारा ४१ अंश सेल्सिअस पार करतो. पण यावर्षी वर्धा जिल्ह्यात होळीपूर्वीच सूर्य आग ओकत आहे. ...

भदाडी नदीच्या पुलावर 'बर्निंग कार'चा थरार; चालकाच्या समयसुचकतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण - Marathi News | a running car catches fire on selsura river bridge wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भदाडी नदीच्या पुलावर 'बर्निंग कार'चा थरार; चालकाच्या समयसुचकतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

दुधे कुटुंबिय होळी सणानिमित्त मुलीला गाठी-चोळी देण्यासाठी म्हणून चारचाकी वाहनाने वर्धेला जात होते. दरम्यान, सेलसुरा नदीच्या अपघातग्रस्त पुलावर या गाडीच्या सामोरील भागाने अचानक पेट घेतला. ...

पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचा ओव्हरडोस, वर्ध्यात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | man dies during treatment due to paracetamol overdose in sevagram wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचा ओव्हरडोस, वर्ध्यात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पॅरासिटामॉल गोळीचा ओव्हरडोस झाल्याने युवकाचा सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

गांधीवादी कार्यकर्ते जयवंत मठकर यांचे पुण्यात निधन - Marathi News | Gandhian activist Jaywant Mathkar passes away in pune | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधीवादी कार्यकर्ते जयवंत मठकर यांचे पुण्यात निधन

गांधीवादी कार्यकर्ते व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. ...

रात्रीचा काळोख...किंकाळ्या अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले... - Marathi News | three died and eight people injured in a accident on wardha-deoli road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रात्रीचा काळोख...किंकाळ्या अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले...

हा अपघात वर्धा ते देवळी मार्गावर असलेल्या सेलसूरा शिवारात झाला. मागील तीन महिन्यातला हा तिसरा मोठा अपघात असून हा रस्ता वाहनधारकांसाठी कर्दनकाळ बनत चालल्याचे दिसून येत आहे. ...

अवघ्या ४.७१ लाखांसाठी वर्धा जिल्हा कचेरीवर जप्तीची नामुष्की - Marathi News | Wardha-Nanded railway line project : Disgrace of confiscation in collector office wardha for only 4.71 lakh | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवघ्या ४.७१ लाखांसाठी वर्धा जिल्हा कचेरीवर जप्तीची नामुष्की

जमिनीचा मोबदला द्या अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करू, असा पवित्रा यावेळी फिर्यादीने घेतला. ...