Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Dr. Pankaj Rajesh BhoyarBharatiya Janata Party79739
Manish Devrao PusateBahujan Samaj Party4273
Shekhar Pramod ShendeIndian National Congress71806
Anant Shamraoji UmateVanchit Bahujan Aaghadi6383
Prakash Bajirao WalkeGondvana Gantantra Party983
Chandrabhan Ramaji NakhaleIndependent314
Chandrashekhar Kashinath MadaviIndependent791
Niraj Gulabrao GujarIndependent1847
Adv. Nandkishor Pralhadrao BorkarIndependent211
Sachin Pandurang Raut Alias (Guru Bhau)Independent287

News Wardha

भोंग्यावरून तापलं वातावरण; वर्धा प्रशासन अलर्ट मोडवर, ३२० गुन्हेगार ७ दिवसांसाठी हद्दपार - Marathi News | 320 criminals deported from Wardha district; Police action to carry out upcoming festivals and celebrations in peace | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भोंग्यावरून तापलं वातावरण; वर्धा प्रशासन अलर्ट मोडवर, ३२० गुन्हेगार ७ दिवसांसाठी हद्दपार

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरुन राजकीय वातावरणात भूकंप आलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. ...

वर्ध्यात गादी कारखान्याला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक - Marathi News | fire breaks out at Mattress factory Burn millions of materials | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात गादी कारखान्याला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

दररोजप्रमाणे दुकानात कामकाज सुरू असतानाच दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. धूर निघू लागला, पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग दुकानात पसरली. ...

वरात लग्नमंडपाच्या दारावर अन् नवरदेवासमोरच उठले आगीचे लोळ! - Marathi News | celebration ruined after fire breaks out near wedding venue | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वरात लग्नमंडपाच्या दारावर अन् नवरदेवासमोरच उठले आगीचे लोळ!

आगीच्या घटनेने लग्नस्थळी आलेल्या वऱ्हाड्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. ...

बदमाश मुलांसोबत का राहतोस? आई रागावल्याने तरुणाची आत्महत्या - Marathi News | The young man committed suicide due to his mother's anger | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बदमाश मुलांसोबत का राहतोस? आई रागावल्याने तरुणाची आत्महत्या

हर्षलला त्याची आई पूजा जुमडे यांनी तू वॉर्डातील बदमाश मुलांसोबत का राहतो, असे म्हणून चांगलेच रागावले. हर्षलला आईने रागाविलेले सहन झाले नाही व त्याने टोकाचे पाऊल उचलले. ...

वर्ध्यातील आदित्य रेसिडेन्सिमध्ये आग; फ्लॅटमधील साहित्याची राखरांगोळी - Marathi News | Fire at Aditya Residency in Wardha; 2.5 lakhs of Material ashes in the flat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील आदित्य रेसिडेन्सिमध्ये आग; फ्लॅटमधील साहित्याची राखरांगोळी

यामध्ये फ्लॅटमधील साहित्य जळाल्याने अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविली जात आहे. ...

‘कब्रस्तान’च्या जागेसाठी प्रतिकात्मक ‘मुर्दा आंदोलन’, प्रशासनाचा निषेध नोंदवला - Marathi News | Citizens' symbolic 'corpse agitation' for 'cemetery' space | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘कब्रस्तान’च्या जागेसाठी प्रतिकात्मक ‘मुर्दा आंदोलन’, प्रशासनाचा निषेध नोंदवला

नागरिकांनी प्रतिकात्मक ‘मुर्दा आंदोलन’ करून रिकाम्या खुर्चीला निवेदन चिकटवले. ...

वर्धा पाटबंधारे विभागातील हिरकणी कक्षात कचऱ्याचा खच! - Marathi News | waste in Hirkani room of Wardha Irrigation Department | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा पाटबंधारे विभागातील हिरकणी कक्षात कचऱ्याचा खच!

वर्धा पाटबंधारे विभाग कार्यालयात हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली; पण याच कार्यालयातील हिरकणी कक्षात सध्या कचराच कचरा असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले आहे. ...

वर्धा: पाणीपुरी खाणाऱ्या नागरिकांना भरधाव कारने चिरडले; एक ठार, मुलासह पाच जण गंभीर - Marathi News | mega accident in wardha one killed and five seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा: पाणीपुरी खाणाऱ्या नागरिकांना भरधाव कारने चिरडले; एक ठार, मुलासह पाच जण गंभीर

पाणीपुरी खाण्यास गेलेल्या नागरिकांना भरधाव येणाऱ्या कारने चिरडले असून एका कारला जबर धडक दिली. ...