Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Dr. Pankaj Rajesh BhoyarBharatiya Janata Party79739
Manish Devrao PusateBahujan Samaj Party4273
Shekhar Pramod ShendeIndian National Congress71806
Anant Shamraoji UmateVanchit Bahujan Aaghadi6383
Prakash Bajirao WalkeGondvana Gantantra Party983
Chandrabhan Ramaji NakhaleIndependent314
Chandrashekhar Kashinath MadaviIndependent791
Niraj Gulabrao GujarIndependent1847
Adv. Nandkishor Pralhadrao BorkarIndependent211
Sachin Pandurang Raut Alias (Guru Bhau)Independent287

News Wardha

मद्यपी माथेफिरुचा धिंगाणा; दगडाने काच फोडून थेट बसला ‘ड्रायव्हिंग’ सीटवर! - Marathi News | drunken man broke car glass and sat on driving seat, incident on bachelor road wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मद्यपी माथेफिरुचा धिंगाणा; दगडाने काच फोडून थेट बसला ‘ड्रायव्हिंग’ सीटवर!

रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मद्यपी माथेफिरुला ताब्यात घेतले. ...

सुनेला घेण्यासाठी जात असलेल्या सासूवर काळाची झडप; सासरा गंभीर जखमी - Marathi News | woman dies and two seriously injured a speedy car overturned on wadner road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुनेला घेण्यासाठी जात असलेल्या सासूवर काळाची झडप; सासरा गंभीर जखमी

भरधाव कार वडनेर येथून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या येरणगाव शिवारातील वळणावर आली असता कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ...

अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Kidnapping of a minor girl, sexual assault, report filed in hinganghat police | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली. ...

मित्राचा वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करणे भोवले; २३ वर्षीय तरुणाला चाकूने भोसकले ! - Marathi News | 23-year-old man stabbed to death while returning home on bike after celebrating a friend's birthday | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मित्राचा वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करणे भोवले; २३ वर्षीय तरुणाला चाकूने भोसकले !

याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले असून इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ...

१७ वर्षीय तरुणीचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू; वर्ध्याच्या किन्हाळा येथील घटना - Marathi News | 17-year-old girl dies after falling into a field well | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१७ वर्षीय तरुणीचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू; वर्ध्याच्या किन्हाळा येथील घटना

शेतात पोहोचल्यावर ती विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून ती विहिरीत पडली. ...

वाळू व्यावसायिकाने तहसीलदाराच्या दालनात घेतले विष; प्रशासनात उडाली खळबळ - Marathi News | demand for release of confiscated tipper, sand trader tried to commits suicide by poison in tehsildar's office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाळू व्यावसायिकाने तहसीलदाराच्या दालनात घेतले विष; प्रशासनात उडाली खळबळ

शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. ...

वर्ध्यात तब्बल दोन हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू; बँकेचे कर्ज कसे फेडणार? शेतकरी हवालदिल - Marathi News | over fifteen hundred hens died in Wardha due to heatstroke in wardha poultry farm | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात तब्बल दोन हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू; बँकेचे कर्ज कसे फेडणार? शेतकरी हवालदिल

तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. ...

तुझे लग्न दुसरीकडे कसे होते पाहतेच.. प्रेयसीने ‘ब्लॅकमेल’ केल्याने प्रियकराने घेतला गळफास - Marathi News | wardha young man commits suicide after being continuously blackmailed by girlfriend | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तुझे लग्न दुसरीकडे कसे होते पाहतेच.. प्रेयसीने ‘ब्लॅकमेल’ केल्याने प्रियकराने घेतला गळफास

पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. तुझे लग्न कसे होते ते बघतोच, अशी धमकी देऊन ते वारंवार पैशाची मागणी करायचे. ...