Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Atul Parshuram BhagatMaharashtra Navnirman sena5096
Manohar Gajanan BhoirShiv Sena68839
Santosh Madhukar PatilBahujan Samaj Party1358
Adv. Rakesh Narayan PatilVanchit Bahujan Aaghadi1713
Vivek PatilPeasants And Workers Party of India61601
Madhukar Sudam KaduIndependent1581
Mahesh BaldiIndependent74549
Santosh Shankar BhagatIndependent1133

News Uran

जेएनपीए बंदरांतील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना १५ हजार रुपयांपर्यंत पगारवाढीचा करार  - Marathi News | jnpa agreed to increase salary up to rs 15000 for contract workers in ports | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीए बंदरांतील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना १५ हजार रुपयांपर्यंत पगारवाढीचा करार 

पगारवाढीच्या करारामुळे कामगारांना विविध सोयी-सुविधांसह १५ हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळणार आहे. ...

उधाणाच्या तडाख्याने बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतीत खारे पाणी, शेतकरी हवालदिल - Marathi News | Salt water in thousands of acres of agriculture due to the bursting of the embankment due to the eruption of sea water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उधाणाच्या तडाख्याने बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतीत खारे पाणी, शेतकरी हवालदिल

उरण परिसरातील खारलँड विभागाने खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तींच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने भात शेतीचे  संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहेत. ...

मोदी सरकार ' चले जाव ' चा नारा : उरणमध्ये डाव्यांची निदर्शने - Marathi News | modi govt chale jao slogan left parties protest in uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोदी सरकार ' चले जाव ' चा नारा : उरणमध्ये डाव्यांची निदर्शने

उरण शहरातील गांधी चौकात जोरदार निदर्शने केली. ...

महाराष्ट्राच्या मच्छीमार जाळीला आंध्राची शिलाई - Marathi News | Andhra's stitching on Maharashtra's fishing nets | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराष्ट्राच्या मच्छीमार जाळीला आंध्राची शिलाई

जाळी दूरुस्तीच्या शिलाईसाठी स्थानिक कामगार महागडे तरीही अपुरे पडत असल्याने आता मच्छीमारांवर आंध्रप्रदेशातील कामगारांना बोलाविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ...

APMC कंपनीतील विविध ठेकेदार कंपन्यांमध्ये वेतन वाढीच्या करारामुळे कामगारांना ११००० पर्यंत लाभ - Marathi News | 11000 benefit to workers due to wage increase agreement in various contractor companies in APMC company | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :APMC कंपनीतील विविध ठेकेदार कंपन्यांमध्ये वेतन वाढीच्या करारामुळे कामगारांना ११००० पर्यंत लाभ

दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यातील २०२३ ते  २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या करारामुळे कामगारांना टप्प्याटप्प्याने ११ हजारांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.  ...

खोपट्यात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी १३ जणांचे लचके तोडले  - Marathi News | terror of stray dogs crushing single day 13 persons were broken | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खोपट्यात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी १३ जणांचे लचके तोडले 

भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या या दहशतीमुळे खोपट्यातील रहिवाशांना घराबाहेर पडताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

उरणमध्ये जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव; उज्ज्वला बाणखेले यांच्या हस्ते उद्घाटन   - Marathi News | District level wild vegetable festival in Uran Inauguration by Ujjwala Bankhele | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव; उज्ज्वला बाणखेले यांच्या हस्ते उद्घाटन  

उरणमध्ये जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...

जेएनपीए सेझची शिपिंग उद्योगात क्रांती - संजय सेठी - Marathi News | JNPA SEZ revolutionized the shipping industry - Sanjay Sethi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीए सेझची शिपिंग उद्योगात क्रांती - संजय सेठी

मधुकर ठाकूर  उरण  : अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, मजबूत लॉजिस्टिक इकोसिस्टम आणि प्रमुख बाजारपेठांशी जवळीक यामुळे जेएनपीए सेझने ... ...