उरण येथील वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल व जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय स्वयंरोजगार कौशल्यविकास व अर्थसहाय्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ...
कामगारांना केंद्र व राज्य सरकारच्या असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटना कामगारांना नोंदणीकृत करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन केले. ...