Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Deepak Sahebrao PawarNationalist Congress Party74581
Bhonsle Shivendrasinh AbhaysinhrajeBharatiya Janata Party118005
Ashok Gorakhnath DixitVanchit Bahujan Aaghadi3154
Abhijit Wamanrao Awade-BichukaleIndependent759
Vijayanand Shankarrao ShindeIndependent425
Shivaji Narayan BhosaleIndependent947

News Satara

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात जड वाहनांना वेगमर्यादा - Marathi News | Speed limit for heavy vehicles in Navle Bridge area on Mumbai-Bangalore National Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात जड वाहनांना वेगमर्यादा

नवले पुलाखाली भुयारी मार्ग आवश्यक...... ...

धरणात नाही पाणी! पावसाअभावी खोळंबली पेरणी; कोयनेत २८ टीएमसी साठा कमी - Marathi News | There is no water in the dam Sowing disrupted due to lack of rain; 28 tmc stocks low in coin | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धरणात नाही पाणी! पावसाअभावी खोळंबली पेरणी; कोयनेत २८ टीएमसी साठा कमी

सातारा जिल्ह्यात यंदा पश्चिम भागातच पावसाने हजेरी लावल्याने आणि पूर्वेकडे कायम प्रतीक्षा असल्याने खरीप हंगामातील पेरणीवर मोठा परिणाम झालेला आहे. ...

बॅंकेत बनावट सोने तारण ठेवून घेतले सहा लाख कर्ज - Marathi News | 6 lakh loan was taken by securing fake gold in the bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बॅंकेत बनावट सोने तारण ठेवून घेतले सहा लाख कर्ज

मलवडीतील घटना; सराफासह चाैघांवर फसवणुकीचा गुन्हा ...

 अजित पवार युतीत, महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली; शंभूराज देसाईंचा हल्लाबोल   - Marathi News | In Ajit Pawar alliance, Maha Vikas Aghadi's grip loosened Shambhuraj Desai attack on mva | Latest satara News at Lokmat.com

सातारा : अजित पवार युतीत, महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली; शंभूराज देसाईंचा हल्लाबोल  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विचार आणि धोरण बदलले आहे. ...

एक लिटर मिश्रित केमिकलमध्ये ५० लिटर दूध तयार; पोलिस तपासात उघड - Marathi News | 50 liters of milk prepared in one liter of mixed chemical; Revealed in police investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक लिटर मिश्रित केमिकलमध्ये ५० लिटर दूध तयार; पोलिस तपासात उघड

पोलिसांच्या तपासात निष्पन्न; लाखो लिटर भेसळयुक्त दूध विकले ...

भरधाव क्रुझर जीप महामार्गावरून थेट विहिरीत कोसळली - Marathi News | A speeding cruiser jeep gone directly into a well from the highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भरधाव क्रुझर जीप महामार्गावरून थेट विहिरीत कोसळली

विहे येथील घटना : घटनास्थळी पोलीस दाखल; बचावकार्य सुरू ...

दवाखाना बंद पाहून तरुणाकडून गोळीबार, साताऱ्यातील घटना - Marathi News | firing in satara city in front of closed hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दवाखाना बंद पाहून तरुणाकडून गोळीबार, साताऱ्यातील घटना

 जखमी मैत्रिणीच्या हातावर करायचे होते उपचार ...

कांदाटी खोऱ्यात पर्यटनासह उत्पन्नाची साधने तयार करा; दरे येथील आढावा बैठकीत शिंदेंच्या सूचना - Marathi News | Create income streams including tourism in the Kandati Valley Shinde's instructions at the review meeting at Dare | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कांदाटी खोऱ्यात पर्यटनासह उत्पन्नाची साधने तयार करा - एकनाथ शिंदे

कांदाटी खोऱ्यात पर्यटनासह उत्पन्नाची साधने तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मूळ गाव दरे येथील आढावा बैठकीत दिल्या. ...