Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
Agrawal Gopaldas ShankarlalBharatiya Janata Party75827
Amar Prabhakar WaradeIndian National Congress8938
Dhurwas Bhaiyalal BhoyarBahujan Samaj Party4704
Atul Alias Kalkeejagatpatee HalmareBaliraja Party232
Chaniram Laxman MeshramPeasants And Workers Party of India669
Janardan Mohanji BankarVanchit Bahujan Aaghadi3810
Purushottam Omprakash ModiAam Aadmi Party872
Arunkumar Premlal ChauhanIndependent303
Kamlesh Murlidhar UkeyIndependent5246
Kamalesh Ratiram BawankuleIndependent190
Gajbhiye Pramod HiramanIndependent88
Javed Salam PathanIndependent180
Jitesh Radhelal RaneIndependent884
Pralhad Pendhar MahantIndependent245
Bhuneshwar Singh Budhram Singh BhardwajIndependent566
Laxman Pandurang MeshramIndependent1107
Vinod AgrawalIndependent102996
Vishnu Babulal NagrikarIndependent670

News Gondiya

खुर्ची माझी प्रेमाची.. आमदार रमले संगीत खुर्चीत; व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | bjp mla vijay rahangdale enjoying playing dancing chair game, video goes viral | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खुर्ची माझी प्रेमाची.. आमदार रमले संगीत खुर्चीत; व्हिडीओ झाला व्हायरल

एका कार्यक्रमादरम्यान संगीतखुर्चीचा खेळ खेळण्यात आला यावेळी आमदारमहोदयदेखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ...

घरी पत्नीची तिरडी बांधत होते अन् पती मतदानासाठी रांगेत उभा होता - Marathi News | old man performed last rites of wife after after Executed the right to vote | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरी पत्नीची तिरडी बांधत होते अन् पती मतदानासाठी रांगेत उभा होता

पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिरडी बांधण्याचे काम सुरू होते. असे असतानाही ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले. त्यांनी गावापासून १० किमी दूर असलेल्या बूथवर जाऊन आणि काही वेळ रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. ...

'हे माझे शेवटचे बोलणे.. मरणाला येशील'; पत्नीशी संवाद साधत 'त्याने' घेतला गळफास - Marathi News | man commits suicide by hanging in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'हे माझे शेवटचे बोलणे.. मरणाला येशील'; पत्नीशी संवाद साधत 'त्याने' घेतला गळफास

जीवाला आघात पोहोचविणारा फोन येताच पत्नीने गुलाबच्या मोठ्या भावाला लगेच फोन करून माहिती सांगितली. भाऊ मंगेश हेमणे यांनी दोघांना सोबतीला घेऊन शेतीकडे धाव घेतली. परंतु, घटनास्थळी पोहोचेपर्यंत गुलाबची प्राणज्योत मालवली होती. ...

तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलाचा हल्ला; तीन जण जखमी - Marathi News | Three laborers who go to pick tendu leaves were injured in a Bear attack | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलाचा हल्ला; तीन जण जखमी

हे तिन्ही मजूर गुरुवारी सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावालगत असलेल्या जंगलात गेले होते. ...

दाम दुप्पटच्या नावाखाली फसवणूक; बालाघाट जिल्ह्यातून १० जण अटकेत, हादरे मात्र गोंदियात - Marathi News | 10 arrested from Lanji fraud in the name of doubling money; but tremors in Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दाम दुप्पटच्या नावाखाली फसवणूक; बालाघाट जिल्ह्यातून १० जण अटकेत, हादरे मात्र गोंदियात

बालाघाट पोलिसांनी १६ मे रोजी लांजी येथे धाड टाकून १० जणांना अटक केली. ही कारवाई होताच जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना याचे हादरे बसले आहेत. ...

युतीचा त्रिकोण, सभापतीपदी कोण; विभागवार समतोल साधण्याचा प्रयत्न - Marathi News | the triangle of the alliance, Election for the post of Zilla Parishad Subject Committee Chairman | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :युतीचा त्रिकोण, सभापतीपदी कोण; विभागवार समतोल साधण्याचा प्रयत्न

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी १० मे रोजी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर आता जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी २३ मे रोजी निवडणूक होणार आहे. ...

ट्रॅक्टरचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी; ८ हजार स्वीकारतांना कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Agriculture supervisor arrested while accepting bribe of 8,000 in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ट्रॅक्टरचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी; ८ हजार स्वीकारतांना कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

याप्रकरणी तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ...

दोघांत तिसरा, पहिले नाव विसरा! दोन अपक्ष सदस्यांच्या साथीने मार्ग सुकर - Marathi News | Gondia Zilla Parishad President and Vice President Election, who will win | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोघांत तिसरा, पहिले नाव विसरा! दोन अपक्ष सदस्यांच्या साथीने मार्ग सुकर

दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करतील. त्यानंतर हात उंचावून मतदानाची प्रक्रिया घेतली जाईल. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. ...