तक्रारदाराकडून तडजोडीअंती १४ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सालेकसा येथील बाजार चौकातील चहाच्या दुकानात पोलीस हवालदार विजय हुमणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली. ...
हा जवान अरुणाचल प्रदेशातील दिब्रुगड भागात कर्तव्यावर असताना ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान घडली. महेंद्र यांच्या निधनामुळे चिरेखनी गाव शोकसागरात बुडाले आहे. ...
प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी बिरसी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरील जागेत घर बांधण्यासाठी मार्किंग करून आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती ...