जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी १० मे रोजी निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर आता जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी २३ मे रोजी निवडणूक होणार आहे. ...
दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करतील. त्यानंतर हात उंचावून मतदानाची प्रक्रिया घेतली जाईल. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. ...
येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ...