ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकेपार रोड दुर्गा ट्रेडर्स कबाडीच्या गोदामात २१ जुलैच्या दुपारी १२ वाजता आदर्श अनिल विश्वकर्मा २५ रा. गणेशनगर गोंदिया या तरुणाला मारहाण करून त्याच्या जवळून १८ हजार रुपये रोख बळजबरीने हिसकावून घेतले. ...
अल्पवयीन मुलाला आपल्या वासनेची शिकार बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वासनांध तरुणाला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...