बारामती विधानसभा मतदारसंघातूनही सुळे यांनी तब्बल ४८ हजार मतांची आघाडी घेतल्याने अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. ...
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणारे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या आणि बारामतीचा ‘दादा’ बदला, अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केली. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकशाहीमध्ये जनता जनार्दन सर्वस्व असते. जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे. जनतेचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे, तो विश्वास पुन्हा संपादन करण्याकरीता आम्ही जीवाचे रान करू, असा ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामतीत सक्रिय राहिलेले युगेंद्र पवार बारामतीतून अजित पवारांविरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात कुटुंबातील एखादा तरुण चेहरा पुढे करतील, असं बोललं जात आहे. ...