Share Market: शेअर बाजाराने इतिहास रचला; Sensex पहिल्यांदाच 60000 पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 09:59 AM2021-09-24T09:59:37+5:302021-09-24T09:59:57+5:30

Sensex crosses 60,000-mark: कोरोना काळात अन्य क्षेत्रांना संकटाचे दिवस आलेले असताना सोने आणि शेअर बाजाराचा सुगीचे दिवस आले आहेत. सोन्याने देखील सर्वकालिन टप्पा गाठला होता. तर गेल्या वर्षीच शेअर बाजाराने देखील 50000 चा टप्पा गाठला होता. 

Share Markets on a new high - Sensex crosses 60,000-mark for first time | Share Market: शेअर बाजाराने इतिहास रचला; Sensex पहिल्यांदाच 60000 पार

Share Market: शेअर बाजाराने इतिहास रचला; Sensex पहिल्यांदाच 60000 पार

Next

कोरोना काळात शेअर बाजाराने इतिहास रचला आहे. आज सकाळी 338 अंकांची उसळी घेऊन बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सेन्सेक्सने 60000 चा टप्पा ओलांडला आहे. एवढी मोठा पल्ला गाठण्याची शेअर बाजाराची ही पहिलीच वेळ आहे. (Sensex Tops 60,000 For First Time, Nifty Above 17,900.)

सध्या शेअरबाजार 288 अंकांनी वधारून 60,173 वर ट्रेड करत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीदेखील 100 अंकांनी उसळला असून रेकॉर्ड स्तरावर म्हणजेच 17,923.35 वर ट्रेड करत आहे. 


कोरोना काळात अन्य क्षेत्रांना संकटाचे दिवस आलेले असताना सोने आणि शेअर बाजाराचा सुगीचे दिवस आले आहेत. सोन्याने देखील सर्वकालिन टप्पा गाठला होता. तर गेल्या वर्षीच शेअर बाजाराने देखील 50000 चा टप्पा गाठला होता. 

Read in English

Web Title: Share Markets on a new high - Sensex crosses 60,000-mark for first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app