Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘बूट अप इंडिया’ सेलमध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स; ३१ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहणार

‘बूट अप इंडिया’ सेलमध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स; ३१ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहणार

हा फक्त शॉपिंग इवेंट नसून भारताच्या भावी पिढीतील लीडर्स, क्रीएटर्स, आणि इनोवेटर्सचा लाँचपॅड ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:44 IST2025-06-03T09:43:18+5:302025-06-03T09:44:08+5:30

हा फक्त शॉपिंग इवेंट नसून भारताच्या भावी पिढीतील लीडर्स, क्रीएटर्स, आणि इनोवेटर्सचा लाँचपॅड ठरणार आहे.

Special offers for customers in 'Boot Up India' sale; will continue from 31st May to 31st August | ‘बूट अप इंडिया’ सेलमध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स; ३१ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहणार

‘बूट अप इंडिया’ सेलमध्ये ग्राहकांसाठी खास ऑफर्स; ३१ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहणार

मुंबई: रिलायन्स डिजिटल या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेलरच्या वतीने ‘बूट अप इंडिया’ हा आजवरचा सर्वात मोठा लॅपटॉप सेल जाहीर करण्यात येत आहे. ‘बूट अप इंडिया’ फक्त एक सेल नसून एक सशक्त मिशन बनणार आहे. ज्यामुळे आजच्या मुलांना भावी काळातील संधींसाठी सज्ज आणि सक्षम बनता येईल. ‘बूट अप इंडिया’ सेल ३१ मे पासून ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे. हा फक्त शॉपिंग इवेंट नसून भारताच्या भावी पिढीतील लीडर्स, क्रीएटर्स, आणि इनोवेटर्सचा लाँचपॅड ठरणार आहे.

‘बूट अप इंडिया’ सेलमध्ये आकर्षक ऑफर्स असून त्या रिलायन्स डिजिटल आणि माय जिओ स्टोअर्समध्ये व वेबसाइटवर उपलब्ध आहेत. लॅपटॉप, ॲक्सेसरीज आणि इतर आयटी इसेंशियल्स यामध्ये आकर्षक किमतीत खरेदी करता येतील. बूट अप सेलमध्ये अविश्वसनीय बक्षिसे दिली जाणार आहेत.

देशातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आकर्षक उत्पादने जिंकण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक ग्राहकाला गिफ्ट्स दिली जाणार आहेत. रिलायन्स डिजिटलची भारतात ६०० पेक्षा जास्त शहरांमध्ये ६५० हून अधिक डिजिटल स्टोअर्स आणि ९९० पेक्षा अधिक माय जिओ स्टोअर्स आहेत. ३०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ब्रँड्सची उत्पादने इथे मिळतात.

Web Title: Special offers for customers in 'Boot Up India' sale; will continue from 31st May to 31st August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.