मुंबई/जळगाव : सोने-चांदीच्या भावात वाढ कायम आहे. शुक्रवारी सोन्याच्या भावात २,१०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३१ हजार ३०० रुपयांवर पोहोचले, तर चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ९४ हजार रुपयांवर पोहोचली. एक किलो चांदीसाठी ‘जीएसटी’सह एक लाख ९९ हजार ८२० रुपये मोजावे लागणार आहे.
९ डिसेंबर एक लाख ८० हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १० डिसेंबर रोजी आठ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८८ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती.
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालींचा परिणाम सोन्यासह चांदीच्या दरांवर होत आहे. आता सध्या तरी सोने-चांदीचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. उलटपक्षी सहा महिन्यांनी चांदीचे भाव प्रतिकिलो अडीच लाख होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुमार जैन, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन
१ लाखापासून चांदी दरवाढीचा टप्पा; १३ महिने २० दिवसांत लाख ते दोन लाख रुपयांवर गेले दर
१,२१,५००
१,४०,२००
१,६४,०००
१,८०,०००
१,९४,०००
१,१०,०००
१,३०,५००
१,५०,६००
१,६९,०००
१,९२,०००
१,९९,८२०
७ महिने
२६ दिवस
२ महिने
१२ दिवस
१६ दिवस
१० दिवस
१० दिवस
३ दिवस
२ दिवस
२ दिवस
१ महिना
२८ दिवस
१ दिवस
('जीएसटी' सह रुपये)
२३ ऑक्टो.
२०२४
१८ जून २०२५
३० ऑगस्ट
२०२५
१६ सप्टें.
२०२५
२६ सप्टें.
२०२५
६ ऑक्टो.
२०२५
९ ऑक्टो.
२०२५
११ ऑक्टो.
२०२५
१३ ऑक्टो.
२०२५
११ डिसें.
२०२५
१२ डिसें.
२०२५
