Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअरटेलकडूृन स्पेक्ट्रमची खरेदी

एअरटेलकडूृन स्पेक्ट्रमची खरेदी

दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी एअरटेलने सहा सर्कलमध्ये व्हिडिओकॉनचे १८०० मेगाहर्ट बँडचे स्पेक्ट्रम ४४२८ कोटी रुपयांत खरेदी केले आहेत. एअरटेलतर्फे मुंबई शेअरबाजारात

By admin | Updated: March 18, 2016 02:05 IST2016-03-18T02:05:44+5:302016-03-18T02:05:44+5:30

दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी एअरटेलने सहा सर्कलमध्ये व्हिडिओकॉनचे १८०० मेगाहर्ट बँडचे स्पेक्ट्रम ४४२८ कोटी रुपयांत खरेदी केले आहेत. एअरटेलतर्फे मुंबई शेअरबाजारात

Purchase of Airtel Kadrin Spectrum | एअरटेलकडूृन स्पेक्ट्रमची खरेदी

एअरटेलकडूृन स्पेक्ट्रमची खरेदी

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी एअरटेलने सहा सर्कलमध्ये व्हिडिओकॉनचे १८०० मेगाहर्ट बँडचे स्पेक्ट्रम ४४२८ कोटी रुपयांत खरेदी केले आहेत. एअरटेलतर्फे मुंबई शेअरबाजारात ही माहिती देण्यात आली. त्यात म्हटले आहे की, भारतीय एअरटेलने याबाबत व्हिडिओकॉनशी समझोता केला आहे. ४४२८ कोटी रुपयांच्या रकमेचा हा समझोता आहे. त्यानुसार सहा सर्कलमध्ये १८०० मेगाहर्टस् बँडचे स्पेक्ट्रम वापरण्याचा एअरटेलला अधिकार मिळाला आहे.

Web Title: Purchase of Airtel Kadrin Spectrum