Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 

सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 

Gold Price Today: सोने खरेदी करणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 08:17 IST2025-10-11T08:16:37+5:302025-10-11T08:17:18+5:30

Gold Price Today: सोने खरेदी करणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर

Not gold or silver, Platinum metal gave the highest return; Your eyes will be wide open, you will be shocked... but it's true... | सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 

सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : धनतेरस-दिवाळीदरम्यान शुभ संकेत म्हणून सोने आणि चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे; परंतु गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे ते खरेदी करणे कठीण झाले आहे. यामुळेच लोक आता जुने दागिने नवीन दागिन्यांसाठी बदलत आहेत. जुने सोने विकणाऱ्या किंवा नवीन दागिन्यांसाठी बदलणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. अनेक ज्वेलर्सनी सांगितले की, त्यांच्या एकूण विक्रीत जुन्या सोन्याचा वाटा २५-३०% वरून ४०-४५% पर्यंत वाढला. या वर्षी सोन्याने किमतीचा विक्रम केला आहे.

११ व्या महिन्यातही चीनने सोने खरेदी केले. आरबीआयने खरेदी थांबविली.

प्लॅटिनम इतके का वाढले?

प्लॅटिनमने सर्वांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत प्लॅटिनमच्या किमती ८१% वाढल्या आहेत, तर सोन्यात ५८% आणि चांदीत ७४% वाढ झाली आहे. या वाढीनंतरही, प्लॅटिनमच्या किमती त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा सुमारे २८% कमी आहेत. मे २००८ मध्ये त्याची किंमत २,२५० प्रति औंसपर्यंत पोहोचली होती.

सोने कर्जबाजारात झपाट्याने वाढ : सुवर्ण कर्ज बाजार मार्च २०२६ पर्यंत १५ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज इक्राने व्यक्त केला आहे. मार्च २०२५ पर्यंत बँकांची एकत्रित सुवर्ण कर्ज बाजारातील हिस्सेदारी ८२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

Web Title : सोने, चांदी को प्लेटिनम ने पछाड़ा: इस साल सबसे अधिक रिटर्न दिया

Web Summary : प्लेटिनम की कीमत इस साल 81% बढ़ी, जो सोने (58%) और चांदी (74%) से अधिक है। इस उछाल के बावजूद, प्लेटिनम की कीमतें 2008 के शिखर से नीचे हैं। स्वर्ण ऋण बाजार 2026 तक ₹15 लाख करोड़ तक पहुंचने की उम्मीद है।

Web Title : Platinum Outshines Gold, Silver: Delivers Highest Returns This Year

Web Summary : Platinum's price soared 81% this year, surpassing gold (58%) and silver (74%). Despite this surge, platinum prices remain below their 2008 peak. Gold loan market expected to reach ₹15 lakh crore by 2026.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.