अमेरिकन टॅरिफचे सावट असतानाही भारताच्या औद्योगिक उत्पादनात वाढ झाली असून, जुलै महिन्यात हा विकासदर ३.५% वर पोहोचला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे ही वाढ दिसून आली असून, गेल्या चार महिन्यांतील हा सर्वाधिक उच्चांक आहे.
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
India-US Trade War: अमेरिकन टॅरिफचे सावट असतानाही भारताच्या औद्योगिक उत्पादनात वाढ झाली असून, जुलै महिन्यात हा विकासदर ३.५% वर पोहोचला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे ही वाढ दिसून आली असून, गेल्या चार महिन्यांतील हा सर्वाधिक उच्चांक आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 08:08 IST2025-08-29T08:07:52+5:302025-08-29T08:08:15+5:30