नवी दिल्ली - डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लावला तरी त्याचा भारतावर फार मोठा परिणाम होणार नाही. भारतीय अर्थव्यवस्थेतील उत्पादन व वाढ ही फक्त परदेशी व्यापारावर नाही, तर मुख्यत: देशांतर्गत मागणीवर जास्त अवलंबून आहे. त्यामुळेच कोणत्याही संकटात भारतीय अर्थव्यवस्था तग धरून असते.
ट्रम्प नव्हे, तुमच्या खरेदीवर भारताची अर्थव्यवस्था भक्कम
Indian Economy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लावला तरी त्याचा भारतावर फार मोठा परिणाम होणार नाही. भारतीय अर्थव्यवस्थेतील उत्पादन व वाढ ही फक्त परदेशी व्यापारावर नाही, तर मुख्यत: देशांतर्गत मागणीवर जास्त अवलंबून आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 08:45 IST2025-08-27T08:44:54+5:302025-08-27T08:45:16+5:30