Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > घर घ्यायचे तरी कसे? सर्वसामान्यांना प्रश्न; किमती वाढल्याने विक्रीत घट; घरे किती महागली?

घर घ्यायचे तरी कसे? सर्वसामान्यांना प्रश्न; किमती वाढल्याने विक्रीत घट; घरे किती महागली?

जुलै-सप्टेंबर २०२५ तिमाहीत घर विक्रीत केवळ किरकोळ वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:56 IST2025-11-07T10:55:48+5:302025-11-07T10:56:27+5:30

जुलै-सप्टेंबर २०२५ तिमाहीत घर विक्रीत केवळ किरकोळ वाढ

How to buy a house Sales drop sharply due to rising prices How expensive have houses become | घर घ्यायचे तरी कसे? सर्वसामान्यांना प्रश्न; किमती वाढल्याने विक्रीत घट; घरे किती महागली?

घर घ्यायचे तरी कसे? सर्वसामान्यांना प्रश्न; किमती वाढल्याने विक्रीत घट; घरे किती महागली?

नवी दिल्ली: किमतीत सतत वाढ होत असल्याने देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये जुलै-सप्टेंबर २०२५ तिमाहीत घर विक्रीत केवळ किरकोळ वाढ झाली आहे. बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथे मागणी वाढली असली तरी दिल्ली - एनसीआर, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद येथे विक्री घटली आहे.

Web Title : घर खरीदना मुश्किल: बढ़ती कीमतों से आम आदमी परेशान

Web Summary : जुलाई-सितंबर 2025 तिमाही में आठ प्रमुख भारतीय शहरों में घर की कीमतें बढ़ने से बिक्री में मामूली वृद्धि हुई। बेंगलुरु, चेन्नई, कोलकाता में मांग बढ़ी, जबकि दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे और अहमदाबाद में बिक्री घटी।

Web Title : House Prices Soar: How Can Common People Afford Homes?

Web Summary : Rising prices slightly increased home sales in eight major Indian cities during July-September 2025. Demand rose in Bengaluru, Chennai, and Kolkata, while sales decreased in Delhi-NCR, Mumbai, Pune and Ahmedabad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.