Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!

सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!

गुंतवणूकदारांच्या मते, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (Fed) व्याजदर कमी करू शकते, यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याशिवाय, जगभरातील वाढते तणाव आणि व्यापारी अनिश्चिततेमुळेही गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:35 IST2025-09-16T16:34:28+5:302025-09-16T16:35:42+5:30

गुंतवणूकदारांच्या मते, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (Fed) व्याजदर कमी करू शकते, यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याशिवाय, जगभरातील वाढते तणाव आणि व्यापारी अनिश्चिततेमुळेही गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.

Gold price today cross 110650 rupees creates history, reaches record high; Quickly check the latest gold and silver rates | सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!

सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!

सोने की कीमतों ने एक बार फिर रिकॉर्ड तोड़ दिया है। मंगलवार को सोने की कीमत ₹1,10,650 प्रति 10 ग्राम तक पहुंच गई, जो पिछले रिकॉर्ड से भी ऊपर है। इंडियन बुलियन एसोसिएशन (IBA) के अनुसार, सोमवार को सोने की कीमत ₹1,09,820 प्रति 10 ग्राम थी। हाल ही में सोने ने ₹1,09,000 का स्तर पार किया था और इसके बाद लगातार तेजी दिखाते हुए यह ₹1,09,800 से ऊपर पहुंचा और नया रिकॉर्ड बनाया। वहीं, चांदी की कीमत ₹1,29,350 प्रति किलो हो गई है, जो सोमवार को ₹1,28,730 प्रति किलो थी।

MCX वर सोन्याचे दर - 
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सर्वाधिक व्यवहार होणाऱ्या सोन्याचा वायदा 119 रुपये अथवा 0.10 टक्क्यांनी वाढून 1,10,298 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. गेल्या सत्रात हा दर 1,10,330 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. याच बरोबर, सोमवारी 1,11,350 रुपये प्रति 10 ग्राम या नव्या उच्चांकाला स्पर्ष केल्यानंतर, डिसेंबर करार MCX वर 109 रुपयांनी वाढून 1,11,346 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

किंमत वाढीचे कारण - 
गुंतवणूकदारांच्या मते, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (Fed) व्याजदर कमी करू शकते, यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. याशिवाय, जगभरातील वाढते तणाव आणि व्यापारी अनिश्चिततेमुळेही गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. मार्केट आणि कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता यांच्या मते, या आठवड्यातही सोने आणि चांदीच्या किंमती सकारात्मकपणे व्यापार करू शकतात, कारण व्याजदरात कपात होण्याची आणि डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे.

Web Title: Gold price today cross 110650 rupees creates history, reaches record high; Quickly check the latest gold and silver rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.