Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची मजबुती आणि फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:25 IST2025-11-05T14:23:47+5:302025-11-05T14:25:07+5:30

बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची मजबुती आणि फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसत आहे.

gold price fall today on dev deepawali occasion Quickly check the latest rate in your city today 5th november 2025 | देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

देव दिवाळीच्या शूभ प्रसंगी आज अर्थात ५ नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण दिसत आहे. सध्या मुंबईत २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹१२१४८० वर आहे. जे कालच्या तुलनेत ₹९८ नी स्वस्त आहे. तर २२ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹१११३५० वर आहे, हे कालच्या तुलनेत ₹९० नी स्वस्त झाले आहे.

१८ कॅरेट सोन्याचा विचार करता याचा दर आता प्रति १० ग्रॅम ₹९१११० वर आला आहे. हेही कालच्या तुलनेत आज ₹७३ ने स्वस्त झाले आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची मजबुती आणि फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसत आहे. याशिवाय, चांदीच्या किमतींमध्येही घसरण दिसून येत आहे.

जाणून घ्या ५ नोव्हेंबर रोजी आपल्या शहरातील सोन्याचा दर... -

दिल्ली - (प्रति १० ग्रॅम) -
२४ कॅरेट - १,२१,६३० रुपये
२२ कॅरेट - १,११,५०० रुपये
१८ कॅरेट - ९१,२६० रुपये

मुंबई - (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट - १,२१,४८० रुपये
२२ कॅरेट - १,११,३५० रुपये
१८ कॅरेट - ९१,११० रुपये

चेन्नई - (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट - १,२१,९७० रुपये
२२ कॅरेट - १,११,८०० रुपये
१८ कॅरेट - ९३,२५० रुपये

कोलकाता - (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट - १,२१,४८० रुपये
२२ कॅरेट - १,११,३५० रुपये
१८ कॅरेट - ९१,११० रुपये

अहमदाबाद - (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट - १,२१,५३० रुपये
२२ कॅरेट - १,११,४०० रुपये
१८ कॅरेट - ९१,१६० रुपये

लखनौ - (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट - १,२१,६३० रुपये
२२ कॅरेट - १,११,५०० रुपये
१८ कॅरेट - ९१,२६० रुपये

चंदीगढ - (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट - १,२१,६३० रुपये
२२ कॅरेट - १,११,५०० रुपये
१८ कॅरेट - ९१,२६० रुपये

भुवनेश्वर - (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट - १,२१,६३० रुपये
२२ कॅरेट - १,११,५०० रुपये
१८ कॅरेट - ९१,२६० रुपये

हैदराबाद - (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट - १,२१,४८० रुपये
२२ कॅरेट - १,११,३५० रुपये
१८ कॅरेट - ९१,११० रुपये


 

Web Title : देव दिवाली पर सोना हुआ सस्ता! तुरंत जांचें नवीनतम दरें।

Web Summary : देव दिवाली, 5 नवंबर को सोने की कीमतों में गिरावट आई है। मुंबई में, 24 कैरेट सोना ₹1,21,480 प्रति 10 ग्राम है, जो ₹98 कम है। अन्य शहरों में भी गिरावट देखी गई है। विशेषज्ञों ने मजबूत डॉलर और फेडरल रिजर्व की नीतियों का हवाला दिया।

Web Title : Gold prices fall on Dev Diwali! Check latest rates now.

Web Summary : Gold prices have fallen on Dev Diwali, November 5th. In Mumbai, 24-carat gold is ₹1,21,480 per 10 grams, down ₹98. Other cities also see declines. Experts cite a strong dollar and Federal Reserve policies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.