Lokmat Money > बिझनेस न्यूज > बंदी असलेले पीक घेण्याची मिळाली शेतकऱ्यांना मुभा

बंदी असलेले पीक घेण्याची मिळाली शेतकऱ्यांना मुभा

Farmers: मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील एकूण १.१२ लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अफूच्या खसखशीच्या शेतीची परवानगी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 06:38 AM2023-09-16T06:38:01+5:302023-09-16T06:38:27+5:30

Farmers: मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील एकूण १.१२ लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अफूच्या खसखशीच्या शेतीची परवानगी दिली आहे.

Farmers were allowed to grow the banned crop | बंदी असलेले पीक घेण्याची मिळाली शेतकऱ्यांना मुभा

बंदी असलेले पीक घेण्याची मिळाली शेतकऱ्यांना मुभा

नवी दिल्ली - मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील एकूण १.१२ लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अफूच्या खसखशीच्या शेतीची परवानगी दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात २७ हजार शेतकरी वाढले आहेत. अत्यावश्यक औषधे आणि संशोधनासाठी अफूचा वापर केला जातो. खसखस हे पुरातन पीक आहे. तीन महिन्यांत हे पीक येते.  (वृत्तसंस्था)

किती जण पिकविणार?
मध्य प्रदेश    ५४,५००
राजस्थान    ४७,०००
उत्तर प्रदेश    १०,५००

Web Title: Farmers were allowed to grow the banned crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.