Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अन् सोन्यात मोठी उसळी; दर १२०० रुपयांनी वाढला, चांदीचा भाव स्थिर

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अन् सोन्यात मोठी उसळी; दर १२०० रुपयांनी वाढला, चांदीचा भाव स्थिर

सलग नऊ दिवस सोने पडल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 07:59 IST2026-03-25T07:59:11+5:302026-03-25T07:59:11+5:30

सलग नऊ दिवस सोने पडल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. 

donald trump announcement and a big jump in gold rate increase by 1200 silver price stable | डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अन् सोन्यात मोठी उसळी; दर १२०० रुपयांनी वाढला, चांदीचा भाव स्थिर

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अन् सोन्यात मोठी उसळी; दर १२०० रुपयांनी वाढला, चांदीचा भाव स्थिर

मुंबई : अमेरिकेने तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केल्याने सोन्याच्या दरात मंगळवारी उसळी पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२०० रुपयांनी वाढून १.४४ लाख रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर पोहोचला. 

दुसरीकडे, चांदीचा दर मात्र २.३० लाख रुपये प्रतिकिलो या पातळीवर स्थिर राहिला. याआधी सोमवारी सोन्याचा भाव १,४३,६०० रुपयांवर बंद झाला होता. अलीकडील तीव्र घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी कमी किमतीवर खरेदी केल्याने आणि जागतिक बाजारात सुधारणा झाल्याने सोन्याला आधार मिळाला. सलग नऊ दिवस सोने पडल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. 

 

Web Title : ट्रम्प की घोषणा से सोने में उछाल; कीमत ₹1200 से बढ़ी

Web Summary : ट्रम्प की युद्धविराम घोषणा के बाद सोने की कीमतों में ₹1200 की उछाल आई, दिल्ली में ₹1.44 लाख प्रति 10 ग्राम तक पहुंची। चांदी स्थिर रही। निवेशकों ने वैश्विक बाजार सुधार से प्रेरित होकर नौ दिनों की गिरावट के बाद सोना खरीदा।

Web Title : Trump's Announcement Sparks Gold Surge; Price Rises by ₹1200

Web Summary : Gold prices jumped ₹1200 after Trump's ceasefire announcement, reaching ₹1.44 lakh per 10 grams in Delhi. Silver remained steady. Investors bought gold after a nine-day decline, spurred by global market recovery.