Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जाहीरात बातमी

जाहीरात बातमी

सागर ट्रेड सेंटर येथे गारमेंटस् सेल

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:11+5:302016-03-03T01:57:11+5:30

सागर ट्रेड सेंटर येथे गारमेंटस् सेल

Advertisement Advertisement | जाहीरात बातमी

जाहीरात बातमी

गर ट्रेड सेंटर येथे गारमेंटस् सेल
औरंगाबाद : चेन्नईमध्ये झालेल्या अतिरिक्त पावसामुळे गोडाऊनमधील ब्रॅण्डेड रेडिमेंड गारमेंटस्ला ओलावा आल्याने बाजारातील अंदाजे ८०० ते १,२०० रुपयांच्या रेंजमधील कपडे सागर ट्रेड सेंटर येथे गारमेंटस् सेलमध्ये ५० ते १०० रुपयांत खरेदी करण्याची संधी शहरवासीयांसाठी उपलब्ध झाली आहे. सेलमध्ये किड्स पायजमा, किड्स टी-शर्ट, निकर, गर्ल्स टॉप, जेन्टस् जीन्स पॅन्ट, किड्स जेनीन पॅन्ट, लेडीज जेनीन पॅन्ट, जेन्टस् ट्राऊझर्स, जेन्टस् टी- शर्ट व शर्ट, राऊंड नेक टी-शर्ट, लेडीज कुर्ती, लेडीज लेगिंग्ज, लेडीज टॅाप व शर्ट खरेदीसाठी औरंगाबादवासीयांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Advertisement Advertisement