Investment in India: जागतिक गुंतवणूक नकाशावर भारत एक विश्वासार्ह केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. भारतात कार्यरत असलेल्या ९५% पेक्षा जास्त ईयू कंपन्या पुढील पाच वर्षांत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची आणि नवीन गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत, असे फेडरेशन ऑफ युरोपियन बिझनेस इन इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 06:32 IST2026-01-30T06:31:18+5:302026-01-30T06:32:27+5:30
Investment in India: जागतिक गुंतवणूक नकाशावर भारत एक विश्वासार्ह केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. भारतात कार्यरत असलेल्या ९५% पेक्षा जास्त ईयू कंपन्या पुढील पाच वर्षांत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची आणि नवीन गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत, असे फेडरेशन ऑफ युरोपियन बिझनेस इन इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
९५ % युरोपीय कंपन्या आता भारतात गुंतवणूक वाढवणार
नवी दिल्ली - जागतिक गुंतवणूक नकाशावर भारत एक विश्वासार्ह केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. भारतात कार्यरत असलेल्या ९५% पेक्षा जास्त ईयू कंपन्या पुढील पाच वर्षांत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची आणि नवीन गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत, असे फेडरेशन ऑफ युरोपियन बिझनेस इन इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ३५% कंपन्या ५ वर्षांत किमान ५० दशलक्ष युरो (४५० कोटी रुपये) गुंतवण्याची तयारी करत आहेत.
Web Title : 95% यूरोपीय कंपनियां भारत में निवेश बढ़ाएंगी: सर्वेक्षण
Web Summary : भारत एक विश्वसनीय वैश्विक निवेश केंद्र के रूप में उभर रहा है। एक सर्वेक्षण से पता चला है कि भारत में काम कर रही 95% से अधिक यूरोपीय कंपनियां अगले पांच वर्षों में विस्तार और निवेश करने की योजना बना रही हैं, जिनमें से 35% कम से कम 50 मिलियन यूरो का निवेश करने को तैयार हैं।
Web Title : 95% European Companies to Increase Investment in India: Survey
Web Summary : India is emerging as a trusted global investment hub. A survey reveals that over 95% of EU companies operating in India plan to expand and invest more in the next five years, with 35% willing to invest at least 50 million euros.