Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > March Holidays 2023: ईयर एंडिंग! मार्च महिन्यात बॅंका नऊ दिवस राहणार बंद; आताच कामांचे नियोजन करा...

March Holidays 2023: ईयर एंडिंग! मार्च महिन्यात बॅंका नऊ दिवस राहणार बंद; आताच कामांचे नियोजन करा...

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च  महिन्यात बँकांशी संबंधित अनेक कामांची घाई असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 11:13 IST2023-02-27T11:13:23+5:302023-02-27T11:13:56+5:30

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च  महिन्यात बँकांशी संबंधित अनेक कामांची घाई असते.

March Holidays 2023: Banks will be closed for nine days in a month | March Holidays 2023: ईयर एंडिंग! मार्च महिन्यात बॅंका नऊ दिवस राहणार बंद; आताच कामांचे नियोजन करा...

March Holidays 2023: ईयर एंडिंग! मार्च महिन्यात बॅंका नऊ दिवस राहणार बंद; आताच कामांचे नियोजन करा...

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च  महिन्यात बँकांशी संबंधित अनेक कामांची घाई असते. त्यामुळे मार्चमध्ये बँका किती दिवस बंद राहणार, हे जाणून घेणे आवश्यक आहे. यंदा मार्च महिन्यात हाेळी, गुढीपाडवा आणि रामनवमी, इत्यादी सण आले आहेत. त्यामुळे बहुतांश राज्यांमध्ये ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.  

५ मार्च      रविवार 
७ मार्च      धुळवड 
११ मार्च     दुसरा शनिवार
१२ मार्च     रविवार 
१९ मार्च     रविवार
२२ मार्च     गुढीपाडवा
२५ मार्च     चाैथा शनिवार
२६ मार्च     रविवार
३० मार्च     रामनवमी

Web Title: March Holidays 2023: Banks will be closed for nine days in a month