8 lakh jobs in IT sector - Prasad | आयटी सेक्टरमध्ये आल्या ८ लाख नोक ऱ्या −प्रसाद
आयटी सेक्टरमध्ये आल्या ८ लाख नोक ऱ्या −प्रसाद

- संतोष ठाकूर  
लोक मत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली  - रोजगारनिर्मिती होत नसल्याचा क ाँग्रेसचा आरोप हा दिशाभूल क रणारा व निराधार असल्याचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंक र प्रसाद यांनी बुधवारी म्हटले व एक ट्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात पाच वर्षांत ८.७३ लाख रोजगार निर्माण झाल्याचे
सांगितले.
रविशंक र प्रसाद यांनी क ाँग्रेसला आव्हान दिले क ी, त्याने त्याच्या दहा वर्षांच्या शासन क ाळात रोजगाराची माहिती/आक डेवारी जाहीर क रावी. प्रसाद यांनी नुक त्याच ‘लोक मत’ला दिलेल्या मुलाखतीत रोजगाराशी संबंधित आक डेवारी दिली होती. बुधवारी त्यांनी ती जाहीर केली.
रविशंक र प्रसाद यांनी आयटी क्षेत्राची प्रतिनिधी संस्था नॅसक ॉमचा आक डा जाहीर क रताना म्हटले क ी, देशात ४१.४० लाख प्रत्यक्ष आणि १.२ क ोटी लोक ांना अप्रत्यक्ष रू पानेआयटी क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. प्रसाद म्हणाले की, ही आकडेवारी माझी
नाही, तर उद्योगांची संस्था नॅसक ॉमने दिलेली आहे. प्रसाद म्हणाले क ी, जर अर्थव्यवस्था ७.४ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, महामार्ग विक्रमी स्तरावर तयार होत आहेत, बांधक ाम क्षेत्र उसळी घेत आहे, जागतिक स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेला मान्यता मिळत आहे,
याचा अर्थरोजगार वाढले आहेत.
रविशंक र प्रसाद यांनी सांगितले क ी, इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात ६.७ लाख, क ॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून १२ लाख, छोट्या शहरांत बीपीओतून २३ हजार, स्टार्टअप आणि आविष्क ार क्षेत्रात ४९ हजार प्रत्यक्ष आणि २.५ ते तीन लाख अप्रत्यक्ष रोजगारही निर्माण झालेआहेत.

Web Title:  8 lakh jobs in IT sector - Prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.