Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : तापमान काही अंशी घसरले; पुढील तीन दिवसात राज्यात काय आहे पावसाचा अंदाज?

Maharashtra Weather Update : तापमान काही अंशी घसरले; पुढील तीन दिवसात राज्यात काय आहे पावसाचा अंदाज?

Maharashtra Weather Update: Temperature has dropped slightly; What is the rainfall forecast in the state for the next three days? | Maharashtra Weather Update : तापमान काही अंशी घसरले; पुढील तीन दिवसात राज्यात काय आहे पावसाचा अंदाज?

Maharashtra Weather Update : तापमान काही अंशी घसरले; पुढील तीन दिवसात राज्यात काय आहे पावसाचा अंदाज?

Maharashtra Weather Update राज्यात इकीकडे उष्णतेने चांगलीच होरपळ झाली आहे तर दुसरीकडे पाऊस व गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update राज्यात इकीकडे उष्णतेने चांगलीच होरपळ झाली आहे तर दुसरीकडे पाऊस व गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई : रविवारी मुंबईतील कमाल तापमानात घट दिसली. कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सियस तर सांताक्रूझ येथे ३१.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सोमवारी मुंबईचे आकाश निरभ्र राहाण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील राजस्थान आणि काश्मिर परिसरात निर्माण होणाऱ्या पश्चिमी प्रकोपचा (वेस्टर्न डिस्टबर्न्स) विपरित परिणाम म्हणून आता राज्यासह मुंबईच्या हवामानात बदल होणार आहेत.

या बदलानुसार १७, १८ व १९ मार्च रोजी मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीची शक्यता आहे. मुंबईसह राज्य उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाले आहे.

सोमवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

अधिक वाचा: ज्वारीच्या उत्पादनात घट, दरात मात्र दुपटीने वाढ; वाचा शाळू ज्वारीला प्रतिक्विंटल काय दर?

Web Title : महाराष्ट्र मौसम: तापमान में गिरावट, अगले तीन दिनों में बारिश का पूर्वानुमान

Web Summary : मुंबई में तापमान में थोड़ी गिरावट दर्ज की गई। पश्चिमी विक्षोभ से मराठवाड़ा और विदर्भ में बारिश और ओलावृष्टि (17-19 मार्च) की संभावना है। विदर्भ सहित महाराष्ट्र के कुछ हिस्सों में बारिश हो सकती है। सोलापुर, परभणी और अन्य जिलों में गरज के साथ बारिश की संभावना है।

Web Title : Maharashtra Weather: Temperature Dips, Rain Forecast for Next Three Days

Web Summary : Mumbai saw a slight temperature drop. Western disturbance may bring rain and hailstorms to Marathwada and Vidarbha (March 17-19). Parts of Maharashtra, including Vidarbha, may experience rain. Solapur, Parbhani, and other districts are likely to have thunderstorms.